लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

शासकीय सेवेत जाण्यास डॉक्टर धजावत नाहीत, कारण... - Marathi News | Doctors do not dare to join government service because | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शासकीय सेवेत जाण्यास डॉक्टर धजावत नाहीत, कारण...

डॉक्टरांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त का राहतात, याचे उत्तर लोकप्रतिनिधींच्या वागणुकीत दडलेले आहे. कोण स्वत:हून आपला आत्मसन्मान गमावून घेईल? ...

गोव्यातील सुप्रसिध्द डॉक्टर रामचंद्र सरदेसाईंचे निधन - Marathi News | Renowned Goa doctor Ramchandra Sardesai passed away | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील सुप्रसिध्द डॉक्टर रामचंद्र सरदेसाईंचे निधन

डॉ. सरदेसाई १९६४ साली गोमेकॅाच्या ॲनॉटॉमी विभागात सेवेत रुजू झाले. ...

आयएमएच्या राज्याध्यक्षपदासाठी तिरंगी लढत; बीडच्या १७२ डॉक्टरांनी बजावला हक्क - Marathi News | Three-way race for IMA state president; 172 doctors of Beed exercised their rights | Latest beed News at Lokmat.com

बीड :आयएमएच्या राज्याध्यक्षपदासाठी तिरंगी लढत; बीडच्या १७२ डॉक्टरांनी बजावला हक्क

मतदान प्रक्रिया शांततेत, दिवाळीपर्यंत लागणार निवडणुकीचा निकाल ...

राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आकारण्यात येणारे सेवाशुल्क माफ करणेबाबत सरकारला पत्र - Marathi News | Letter to Govt regarding waiver of service charges levied in veterinary clinics in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आकारण्यात येणारे सेवाशुल्क माफ करणेबाबत सरकारला पत्र

आरोग्यसेवेच्या धर्तीवर पशुवैद्यकीय सेवाही निशुल्क कराव्या हि मागणी आम्ही खाली नमूद केलेले मुद्दे अधोरेखित करून आपणासमोर मांडत आहोत आपण सर्व बाबींचा गाभिर्वपूर्वक विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा हि आपणास विनंती. ...

‘ते’ का नाही जात सरकारी इस्पितळात? - Marathi News | Why doesn't they go to the government hospital Article about situation of government hospitals | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘ते’ का नाही जात सरकारी इस्पितळात?

लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी यांना सरकारी इस्पितळातच उपचार घेणे बंधनकारक करा, पाहा, परिस्थिती कशी झटक्यात सुधारते ते! ...

ससूनने केली ३ काेटी १२ लाखांची औषधे खरेदी; ससूनचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर - Marathi News | Sassoon bought medicines worth 3 crores 12 lakhs; Sassoon's report submitted to Divisional Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनने केली ३ काेटी १२ लाखांची औषधे खरेदी; ससूनचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर

ससून रुग्णालयाला शासनाकडून २०२३-२४ या वित्तीय वर्षासाठी १२ काेटी २५ लाख निधी मंजूर झाला आहे ...

अधिष्ठात्यांचा अपमान, डॉक्टरांचा निषेध; काळ्या फिती बांधून रुग्णसेवा - Marathi News | Insulting authority, protesting doctors; Hospitality by tying black ribbons | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिष्ठात्यांचा अपमान, डॉक्टरांचा निषेध; काळ्या फिती बांधून रुग्णसेवा

सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा ...

अभिनव संकल्पनेला हरताळ! लातूरमध्ये फिरत्या दवाखान्याचा उपक्रम महापालिकेने केला बंद ! - Marathi News | Beat the innovative concept! Municipal Corporation has stopped the activity of mobile clinic in Latur! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अभिनव संकल्पनेला हरताळ! लातूरमध्ये फिरत्या दवाखान्याचा उपक्रम महापालिकेने केला बंद !

माजी खा. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या संकल्पनेतून लातूर शहरात फिरत्या दवाखान्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. ...