लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
Diwali 2023: धनत्रयोदशीला पुजलेले धन दुप्पट होईलही, पण 'ही' एक अट तुम्ही पूर्ण केली आहे का पहा! - Marathi News | Diwali 2023: Money worshiped on Dhantrayodashi will double, but check if you fulfill 'this' one condition! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: धनत्रयोदशीला पुजलेले धन दुप्पट होईलही, पण 'ही' एक अट तुम्ही पूर्ण केली आहे का पहा!

Diwali 2023: धनत्रयोदशीला अनेक जण धनाची पूजा करतात तर काही जण लक्ष्मीपूजेला करतात; पण हे धन केव्हा लाभते? त्यासंबंधीचा नियम जाणून घ्या ...

दिवाळीच्या खरेदीवर फिरलं पाणी; मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अचानक पावसाची हजेरी - Marathi News | Sudden rain in Mumbai, Thane, Navi Mumbai on Diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीच्या खरेदीवर फिरलं पाणी; मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अचानक पावसाची हजेरी

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात ऐनवेळी दाखल झालेल्या पावसामुळे मुंबईकरांची दैना उडाली होती. ...

एमएमआरडीए कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड- कर्मचाऱ्यांना ४२ हजार ३५० रुपये बोनस - Marathi News | Diwali sweet of MMRDA employees- Rs 42 thousand 350 bonus to employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएमआरडीए कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड- कर्मचाऱ्यांना ४२ हजार ३५० रुपये बोनस

यंदा बोनसच्या रकमेत १० टक्के वाढ करण्यात आली आहे. ...

मनसेच्या दीपोत्सवात जावेद अख्तरांचं धमाकेदार भाषण; जय सियारामचे लावले नारे - Marathi News | Javed Akhtar's explosive speech at MNS Deepotsav in Presence of Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या दीपोत्सवात जावेद अख्तरांचं धमाकेदार भाषण; जय सियारामचे लावले नारे

श्रीरामाबद्दल अनेकांची धार्मिक आस्था आहे. परंतु आमच्यासारख्या नास्तिकांनाही गर्व आहे की, मी अशा देशात जन्मला आलोय जो रामचंद्र आणि सीतेचा देश आहे असं त्यांनी म्हटलं. ...

अखेर निराशाच; 'अग्रीम' जाहीर पण हजारो शेतकरी राहणार वंचित! - Marathi News | agrim advance crop insurance farmer crop insurance company rain crisis diwali festival | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अखेर निराशाच; 'अग्रीम' जाहीर पण हजारो शेतकरी राहणार वंचित!

अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ २० ते ६० टक्के शेतकऱ्यांनाचा अग्रीमचा लाभ मिळणार आहे. इतर शेतकरी अग्रीमच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. ...

धडाडधूमऽऽ फटाक्यांचा आवाज मर्यादेच्या आतच, ९३ डेसिबलपर्यंत झाली नोंद - Marathi News | Crackling sound of firecrackers recorded up to 93 decibels, well within the danger level | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धडाडधूमऽऽ फटाक्यांचा आवाज मर्यादेच्या आतच, ९३ डेसिबलपर्यंत झाली नोंद

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चाचणी : बाँबसाठी १२५ ते लडसाठी १४५ ची मर्यादा परंतु चाचणीत आवाज ९३ च्या आतच ...

कोण म्हणतं मिठाईमुळे फक्त वजन वाढतं? या दिवाळीत बिनधास्त खा ६ प्रकारच्या मिठाई, आरोग्यासाठी उत्तम - Marathi News | 6 Indian Desserts that have more proteins | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं मिठाईमुळे फक्त वजन वाढतं? या दिवाळीत बिनधास्त खा ६ प्रकारच्या मिठाई, आरोग्यासाठी उत्तम

6 Indian Desserts that have more proteins : खिरीपासून ते बेसनाच्या लाडूपर्यंत, ६ मिठाईंमध्ये असते भरगच्च प्रोटीन ...

बोनसने आणली पॉवर; वीज कामगारांत आनंद - Marathi News | Bonuses bring power; Joy among electricity workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोनसने आणली पॉवर; वीज कामगारांत आनंद

गेल्या दोन एक दिवसांपासून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेसह वीज उद्योगातील सर्वच कामगार संघटनांची बोनसबाबत चर्चा सुरू होती. ...