मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी नागपूर - काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचं वृद्धापकाळाने निधन गडचिरोली: 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले सातारा - कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
Diwali Festival 2024, मराठी बातम्या FOLLOW Diwali, Latest Marathi News पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. ...
Diwali celebration 2023 by bollywood celebrities: बॉलीवूड सेलिब्रिटींचं दिवाळी सेलिब्रेशन कसं झालं, हा त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच उत्सूकतेचा विषय असतो. म्हणूनच पाहा तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींची दिवाळी कशी झाली... ...
रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वात जास्त आगीच्या घटना घडल्या. ...
शहरात मध्यरात्रीपर्यंत कानठळ्या बसणाऱ्या आवाजाच्या फटाक्यांची आतिषबाजी सुरू असताना, सोमवारी सकाळी पर्यंत शहरातील एकाही पोलीस ठाण्यात नियमबाह्य फटाके फोडणार्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे महापालिका अधिकारी व पोलीस प्रशासनावर टिका होत आहे. ...
दिवाळीत तरी चांगला दर मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी खरिपाचा माल साठवून ठेवला होता. पण दर स्थिर असल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. ...
मुंबईत दिवाळीच्या निमित्ताने फटाके फोडताना अनेक ठिकाणी उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन करण्यात आले आहे. ...
तहसील कार्यालयासमोर आंदोलन : ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ऐन दिवाळीच्या दिवशी सरकारचा नोंदवला निषेध ...
नाशिकच्या हवेच्या गुणवत्तेवर मोठा दुष्परिणाम. ...