Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दिवाळी म्हटली की, फटाक्यांची आतषबाजी ही आलीच. त्याचे आकर्षण सर्वांनाच असते. मात्र, फटाके सावधपणे न फोडल्यास मोठी हानी होऊ शकते. फटाक्यांमुळे देशात दरवर्षी सुमारे पाच हजारावर लोकांची दृष्टी जाते. तर फटाक्यांच्या आवाजामुळे कायमचे किंवा तात्पुरते बहिरेप ...
कंपनीत काम करणारे मंगलेश भारती, सरस्वतीप्रसाद मिश्र, सरोजकुमार पांडा, रमेश चांदलकर हे कंपनीतून बाहेर पडत असताना कंपनीच्या आगीच्या विळख्यात सापडले. त्यात हे चौघेही जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. ...
वंचितांसठी दिवाळी सण विस्मरणीय करण्याचं काम पुण्यातील राॅबिन हुड अार्मी या संस्थेचे तरुण करत अाहेत. हे तरुण फुटपाथवर राहणाऱ्या नागरिकांना दिवाळीचे फराळ वाटून त्यांची दिवाळी गाेड करत अाहेत. ...
दिवाळीमध्ये सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. असातच घराघरात गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला वेगवेगळं महत्त्व असतं. अनेकदा गोड पदार्थ खाऊन कंटाळा येतो. ...
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हटलं की, खूप साऱ्या सणांचा महिना. परंतु इतर सणांपेक्षा हा महिना ओळखला जातो तो म्हणजे दिवाळीसाठी. सगळीकडे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला वेगवेगळे महत्त्व असते. ...
आरोग्यदेवता धन्वंतरीच्या पूजनाने सोमवारी ‘धनत्रयोदशी’ उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील रुग्णालये, दवाखाने, तसेच औषधांच्या दुकानात सायंकाळी हे पूजन झाले. या दिवशी व्यापारी वार्षिक ताळेबंदाची वही खरेदी करतात. ...