By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
DikshaBhoomi Development Issue,भाजप सरकारने मोठा गाजावाजा करीत दीक्षाभूमीचा जागतिक दर्जाचा विकास करण्याची घोषणा केली होती. तब्बल ३५० कोटी रुपये यावर खर्च होणार होते. त्यापैकी ४० कोटीची घोषणाही केली होती, परंतु यादृष्टीने काहीही झालेले नाही. उलट निधीअ ... Read More
13th Oct'20