लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल, मराठी बातम्या

Diesel, Latest Marathi News

इंधन, स्वयंपाकाच्या गॅसची कोणतीही कमतरता नाही; पुरवठा स्थिर आणि सुस्थितीत, इंडियन ऑईलची माहिती - Marathi News | There is no shortage of fuel, cooking gas; supply stable and in good condition, says Indian Oil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंधन, स्वयंपाकाच्या गॅसची कोणतीही कमतरता नाही; पुरवठा स्थिर आणि सुस्थितीत, इंडियन ऑईलची माहिती

इंडियन ऑइल परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आपल्या देशव्यापी नेटवर्कमध्ये अखंड उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलत आहे ...

Petrol Diesel Excise Duty Cut: केंद्राचा मोठा निर्णय! पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात, पाहा नवे दर; स्वस्त होणार का इंधन? - Marathi News | Big decision of govt Excise duty cut on petrol and diesel see new rates Will fuel become cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्राचा मोठा निर्णय! पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात, पाहा नवे दर; स्वस्त होणार का इंधन

Petrol Diesel Excise Duty Cut: सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत सरकारनं शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केली आहे. पाहा यात किती रुपयांची झाली कपात. ...

मोठी बातमी! या कंपनीने देशभरात वाढविले इंधनाचे दर; पेट्रोल ५.३०, डिझेल ३ रुपयांनी महागले... - Marathi News | Big news! Nayara Energy Petrol Diesel Price Hike company has increased fuel prices across the country; Petrol has become more expensive by Rs 5.30, diesel by Rs 3... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! या कंपनीने देशभरात वाढविले इंधनाचे दर; पेट्रोल ५.३०, डिझेल ३ रुपयांनी महागले...

Petrol Diesel Price Hike Latest news: इराण-अमेरिका युद्धामुळे भारतात इंधन दरवाढ. नयारा एनर्जीने पेट्रोल ५.३० रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी महागले. होर्मुझ स्ट्रेटमधील तणावामुळे इंधन टंचाईची भीती. वाचा सविस्तर. ...

ज्याची भीती होती तेच झाले...! बिहारमध्ये पेट्रोल ५ रुपयांनी महागले; डिझेलच्या किमतीतही ३ रुपयांची वाढ - Marathi News | Fuel price hike begins! Petrol becomes more expensive by Rs 5 in Bihar; Diesel price also increased by Rs 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्याची भीती होती तेच झाले...! बिहारमध्ये पेट्रोल ५ रुपयांनी महागले; डिझेलच्या किमतीतही ३ रुपयांची वाढ

Petrol Diesel Price Hike Latest news: बिहारमध्ये इंधन दरवाढीचा भडका! प्रीमियम पेट्रोलनंतर आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार? जाणून घ्या नवे दर ...

आम्ही पाकसारखे दलाल राष्ट्र नाही; देशात पुरेसा इंधन साठा; सर्वपक्षीय बैठकीत सरकारची भूमिका - Marathi News | we are not a broker nation like pakistan sufficient fuel reserves in the country central government role in all party meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही पाकसारखे दलाल राष्ट्र नाही; देशात पुरेसा इंधन साठा; सर्वपक्षीय बैठकीत सरकारची भूमिका

देशात इंधनाचा पुरेसा साठा असून, या संघर्षात पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या भूमिकेचा संदर्भ देत सरकारने पाकिस्तान दलाल राष्ट्र आहे, अशी ठाम भूमिका मांडली. ...

जागतिक पातळीवर इंधन पेटलं, अनेक देशांता ७०% वर वाढलं; तरीही भारतात किमती स्थिर! का?  - Marathi News | Fuel prices have risen globally, rising by over 70 Percent in many countries why yet prices remain stable in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जागतिक पातळीवर इंधन पेटलं, अनेक देशांता ७०% वर वाढलं; तरीही भारतात किमती स्थिर! का? 

विशेषतः आशियाई आणि विकसनशील देशांमध्ये इंधन दरांनी विक्रमी पातळी ओलांडली. मात्र असे असतानाही भारत आणि काही मोजक्या देशांमध्ये अद्यापही दर स्थिर आहेत. ...

पेट्रोल-डिझेल महागणार नाही... LPG चा तुटवडाही नाही...! मध्यपूर्वेतील संकटात केंद्र सरकारचा मोठा दिलासा; आणखी एक मोठा निर्णयही घेतला - Marathi News | Petrol-diesel will not become more expensive There is no shortage of LPG either Central government's big relief in the crisis in the Middle East; Another big decision was also taken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल-डिझेल महागणार नाही... LPG चा तुटवडाही नाही...! मध्यपूर्वेतील संकटात केंद्र सरकारचा मोठा दिलासा; आणखी एक मोठा निर्णयही घेतला

"गेली दोन दिवस अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर लांबच्या लांब रांगा दिसून आल्या. मात्र, या रांगा केवळ भीतीपोटी (Panic Buying) होत्या, मात्र आता परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे." ...

Petrol and Diesel: देशात पेट्रोल- डिझेलचा मुबलक साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका; तेल कंपन्यांचं नागरिकांना आवाहन - Marathi News | India Fuel Supply Stable: IOC, BPCL, and HPCL Dismiss Reports of Petrol and Diesel Scarcity | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशात पेट्रोल- डिझेलचा मुबलक साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका; तेल कंपन्यांचं नागरिकांना आवाहन

Fuel Shortage In India: पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. ...