लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
Video:'शरद पवार हेच अध्यक्षपदी राहावेत'; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा झाडावर बसून सत्याग्रह - Marathi News | Satyagraha by a NCP activist sitting on a tamarind tree in Lohara; Sharad Pawar should remain as President | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Video:'शरद पवार हेच अध्यक्षपदी राहावेत'; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा झाडावर बसून सत्याग्रह

एवढामाेठा निर्णय घेताना त्यांनी राज्यभरातील त्यांच्यावर प्रेम करणारे लाेकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवे हाेते. ...

विविध योजनांचे प्रस्ताव रखडले; आंदोलकांनी पंचायत समितीला टाळे ठोकून मांडला ठिय्या - Marathi News | Proposals for various schemes stalled; The protesters blocked the Panchayat Samiti | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :विविध योजनांचे प्रस्ताव रखडले; आंदोलकांनी पंचायत समितीला टाळे ठोकून मांडला ठिय्या

प्रस्तावांना मंजुरी मिळत नसल्याचा आरोप ...

विवाहित महिलेस लग्नाची मागणी, नकार दिल्याने गोळ्या घालून केली हत्या - Marathi News | A married woman was shot dead after she refused to marry | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :विवाहित महिलेस लग्नाची मागणी, नकार दिल्याने गोळ्या घालून केली हत्या

लग्नास नकार दिल्याने आराेपीने उचलले टाेकाचे पाऊल ...

तरूणाच्या हत्याकांडातील पाचही आराेपींना ठाेकल्या बेड्या - Marathi News | All the five accused in the youth's murder case were arrested | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तरूणाच्या हत्याकांडातील पाचही आराेपींना ठाेकल्या बेड्या

भरदुपारी झाला हाेता खून;आनंदनगर पाेलिसांची कारवाई ...

APMC Election Result: धाराशिवमध्ये भाजप-सेनेचाच झेंडा; महाविकास आघाडीला एकच जागा - Marathi News | BJP-Sena win again on Dharashiv Bazar Committee; Only one seat for Mahavikas Aghadi | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :APMC Election Result: धाराशिवमध्ये भाजप-सेनेचाच झेंडा; महाविकास आघाडीला एकच जागा

धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापूर्वी भाजपाचीच सत्ता हाेती. ही सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीकडून जाेरदार प्रयत्न करण्यात आले. ...

भरचौकात तरुणाची कोयत्याने हत्या; एकास ठाेकल्या बेड्या, चाैघे फरार - Marathi News | A young man was killed on Bhavani Chowk of Dharashiv; One was arrested, four absconded | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भरचौकात तरुणाची कोयत्याने हत्या; एकास ठाेकल्या बेड्या, चाैघे फरार

चौघांच्या अटकेसाठी पोलिसांची दाेन पथके मागावर आहेत ...

बैठकीस महिला सदस्यांना पाठवून द्या, म्हंटल्याने दोघींच्या पतींना राग; सरपंचांना धक्काबुक्की - Marathi News | The husbands of two women members went to the Gram Panchayat and attacked the Sarpanch | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बैठकीस महिला सदस्यांना पाठवून द्या, म्हंटल्याने दोघींच्या पतींना राग; सरपंचांना धक्काबुक्की

‘आम्हाला बाहेर जा म्हणणारी तू कोण?’ असे म्हणत महिला सरपंचावर केला दोघांना हल्ला ...

पगार महिन्याच्या एक तारखेलाच करा; महाराष्ट्र राज्य बहुजन आरोग्य कर्मचाऱ्यांचे उपोषण - Marathi News | Pay on one date of the month; Fasting of Maharashtra State Bahujan Health Workers | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पगार महिन्याच्या एक तारखेलाच करा; महाराष्ट्र राज्य बहुजन आरोग्य कर्मचाऱ्यांचे उपोषण

आरोग्य कर्मचाऱ्यांची मासिक वेतन कपात स्लीप देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला. ...