शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

राजकारण : “मुस्लीम व्यक्ती ४-४ विवाह करू शकतात मग धनंजय मुंडेंनी दुसरं लग्न केलं तर चुकीचं काय?”

महाराष्ट्र : Nawab Malik commented on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवरील आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई : धनंजय मुंडेंनी सर्व आरोप फेटाळल्यानंतर रेणू शर्माने पुन्हा केलं ट्विट; म्हणाली...

क्राइम : कोण आहेत करुणा धनंजय मुंडे?; खुद्द मंत्री महोदयांनीच केला 'दुसऱ्या पत्नी'बाबत जाहीर खुलासा

महाराष्ट्र : Dhananjay Mundeनी दिली त्या नात्याची कबुली | Who Is Karuna Dhananjay Munde? Maharashtra News

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार का नाही? Kirit Somaiya On Dhananjay Munde | Maharashtra

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंचा Facebook पोस्टद्वारे धक्कादायक खुलासा | Dhananjay Munde | Maharashtra News

राजकारण : रेणु शर्मा आणि धनंजय मुंडे पहिल्यांदा कधी भेटले; आरोप करणारी 'ती' महिला कोण?, जाणून घ्या

मुंबई : ...तर आता भाजपाचे नेतेही टेन्शनमध्ये आले असतील; धनंजय मुंडे प्रकरणी काँग्रेसची प्रतिक्रिया

मुंबई : हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाही, लवकर राजीनामा द्या अन्यथा...; भाजपाचा धनंजय मुंडेंना इशारा