शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

बीड : 'अमर रहे' घोषणांनी गोपीनाथ गड दुमदुमला! लोकनेते मुंडेंच्या जयंतीनिमित्त जनसागर उसळला

महाराष्ट्र : “...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील

महाराष्ट्र : Pankaja Munde: मला आणि धनंजय मुंडेंना सतत बहीण-भाऊ' म्हणणं थांबवा! पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?

परभणी : 'धनुभाऊ, विजय मल्ल्याच्या आणि तुमच्या आवडी-निवडी एकच'; गुट्टेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

महाराष्ट्र : धनूभाऊ, तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता, पण भय्यूजी महाराजांनी वाचवलेलं; रत्नाकर गुट्टेंचा मोठा गौप्यस्फोट

बीड : ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला, धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?

बीड : Municipal Election: बीडमध्ये क्षीरसागर घराण्यात संघर्ष, तर परळीत मुंडे भाऊ-बहीण एकत्र!

बीड : एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण

जालना : 'धनंजय मुंडे इतका नीच...!' मनोज जरांगेंचा संताप शिगेला; फडणवीस-पवारांना दिला थेट इशारा

बीड : बीड महायुतीत ‘चार आमदारांचे’ राजकीय वाद विकोपाला; अंतर्गत धुसफूस थांबेना!