शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, भाजपची मागणी | Dhananjay Munde | BJP Leader Uma Khapre Interview

राजकारण : धनंजय मुंडे दोषी आढळले तर नियमाप्रमाणे शिक्षा व्हावी - चित्रा वाघ

राजकारण : 'धनंजय मुंडेंनी दुसऱ्या विवाहाची माहिती लपवली'; भाजप नेत्याची निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार

महाराष्ट्र : एकदा सत्य बाहेर आलं की...; धनंजय मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य

राजकारण : बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले धनंजय मुंडे पोहोचले शरद पवारांच्या भेटीला

राजकारण : धनंजय मुंडे प्रकरण : सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही - जयंत पाटील

महाराष्ट्र : Gopinath Munde यांना Balasaheb Thackeray 'प्यार किया तो डरना क्या' का म्हणाले? Maharashtra News

राजकारण : धनंजय मुंडे प्रकरणी भाजपानं सोडलं मौन; “गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री राजीनामा देतील वाटत नाही,पण...”

राजकारण : 'त्या' मुलांवरून धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत...

मुंबई : मुख्यमंत्री बंगले अन् त्यांचे मंत्री बायको लपवतात; किरीट सोमय्या यांचा घणाघात