शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

मुंबई : बॉलीवूडमध्ये संधी देण्याच्या बहाण्याने मंत्री धनंजय मुंडे यांनी केले अत्याचार

मुंबई : Video : ...तोपर्यंत धनंजय मुंडे याना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया 

महाराष्ट्र : Dhananjay Munde यांच्यावर Rape चा आरोप, पोलीस म्हणतात | Rape Case | Maharashtra News

मुंबई : माझ्यावरचे आरोप खोटे, मला ब्लॅकमेल करणारे; धनंजय मुंडेंचा सविस्तर खुलासा

क्राइम : खळबळजनक! धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप, ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार 

मुंबई : जातप्रमाणपत्रे देण्यात दिरंगाई; दोन महिला अधिकारी कार्यमुक्त

बीड : मुंडेंच्या ताब्यातील पंचायत समिती सदस्यांमध्ये नाराजी; सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर

पुणे : 'फुले वाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीचं सरकार कटिबद्ध'

मुंबई : फळभाज्यांच्या ठसेकामातून शरद पवारांचे चित्र, अपंगांची कला

फिल्मी : मुंडे साहेबांचे स्वप्न धनंजय मुंडे कसे करणार पूर्ण? Dhananjay Munde | Sagar Karande | CNX Filmy