शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

मुंबई : महाराष्ट्रातच मराठीची उपेक्षा सुरू आहे - धनंजय मुंडे

मुंबई : कर्जमाफी फसवीच, सरकारचे काऊंटडाऊन सुरू, धनंजय मुंडे यांचा इशारा

महाराष्ट्र : भावाची माया आटली! शिवसेना परळी मतदारसंघातून लढणार निवडणूक

जळगाव : सत्तेवर लाथ कशी मारायची हे शिकवण्यासाठी शिवसेनेला गाढव देणार - धनंजय मुंडे

जळगाव : गिरीश भाऊ लक्षात ठेवा, मौका सभी को मिलता है; धनंजय मुंडेंचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल

महाराष्ट्र : पुन्हा महाराजांचा अपमान केला तर भाजपचा 'बी' देखील राज्यात उरणार नाही : धनंजय मुंडे

जळगाव : मुख्यमंत्र्यांनी धुतलेल्या गाईची धार काढून शेतकरी असल्याचे सिद्ध करून दाखवावे- धनंजय मुंडे

नाशिक : कर्जमाफी देणं हे येड्यागबाळ्याचं काम नाही, धनंजय मुंडे यांचा सरकारला टोला

नाशिक : गेंड्याची कातडी असलेल्या सरकारला चाबकाचाही फरक पडणार नाही, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

अहिल्यानगर : छोटा मोदी बोलले तरी कारवाई मग शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणाऱ्यावर काय कारवाई ? - धनंजय मुंडे