लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवोलिना भट्टाचार्जी

Devoleena Bhattacharjee Current News

Devoleena bhattacharjee, Latest Marathi News

स्वप्न पूर्ण झालं! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने घेतलं हक्काचं घर, आनंद व्यक्त करत म्हणाली... - Marathi News | hindi television actress saath nibhana sathiya serial fame devoleena bhattacharjee buy new house share grihpravesh photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्न पूर्ण झालं! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने घेतलं हक्काचं घर, आनंद व्यक्त करत म्हणाली...

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीने घेतलं हक्काचं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत दाखली झलक ...

"इतक्या चुका आणि मूर्खपणा...", बिग बॉस आणि सलमान खानवर भडकली देवोलीना भट्टाचार्जी - Marathi News | ''So many mistakes and stupidity...'', Devoleena Bhattacharjee lashes out at Bigg Boss and Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इतक्या चुका आणि मूर्खपणा...", बिग बॉस आणि सलमान खानवर भडकली देवोलीना भट्टाचार्जी

वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस सीझन १९' (Bigg Boss Season 19) सध्या चर्चेत आहे. दर आठवड्याला शोमध्ये काही ना काही असा गोंधळ होतोच, ज्यामुळे 'विकेंड का वार'मध्ये होस्ट सलमान खान (Salman Khan) स्पर्धकांची शाळा घेतो. ...

देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म - Marathi News | devoleena bhattacharjee pregnant again speculations after her recent photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म

९ महिन्यातच दुसऱ्यांदा गुडन्यूज देणार 'गोपी बहू'? ...

"माझ्या बाळाला रंगावरुन बोललात तर.."; ७ महिन्यांच्या मुलावर वर्णद्वेषी टीका, अभिनेत्रीने दिला 'हा' इशारा - Marathi News | Devoleena Bhattacharjee Files Cyber Crime Complaint Against Trolls Targeting his Son Skin Tone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या बाळाला रंगावरुन बोललात तर.."; ७ महिन्यांच्या मुलावर वर्णद्वेषी टीका, अभिनेत्रीने दिला 'हा' इशारा

अभिनेत्रीच्या अवघ्या ७ महिन्यांच्या मुलाला लोकांनी रंगावरुन चिडवलं आणि त्याच्यावर टीका केली. त्यामुळे अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांविरोधात टोकाचं पाऊल उचललं आहे ...

मुस्लीम पतीसोबत 'गोपी बहू'नं घेतलं कामाख्या देवीचं दर्शन, म्हणाली "भारतातील सर्वात शक्तिशाली..." - Marathi News | Devoleena Bhattacharjee Visits Kamakhya Devi Temple In Assam With Husband Shanawaz Shaikh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुस्लीम पतीसोबत 'गोपी बहू'नं घेतलं कामाख्या देवीचं दर्शन, म्हणाली "भारतातील सर्वात शक्तिशाली..."

'गोपी बहू'नं मुस्लीम पतीसोबत कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. ...

भीमाशंकरला पोहोचली टीव्हीची 'गोपी बहू', मुस्लीम पतीसोबत घेतलं दर्शन - Marathi News | Devoleena Bhattacharjee Visits Bhimasankar Dham Jyotirlinga Temple Guwahati Assam With Family Shares Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भीमाशंकरला पोहोचली टीव्हीची 'गोपी बहू', मुस्लीम पतीसोबत घेतलं दर्शन

देवोलिना भट्टाचार्जीनं शंकराची पूजा केली आणि आशीर्वाद घेतला. ...

दुसऱ्यांदा आई होणार देवोलिना? ६ महिन्यांनी पुन्हा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांवर भडकली गोपी बहू, म्हणाली... - Marathi News | devoleena bhattacharjee angry reaction on second time pregnancy rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्यांदा आई होणार देवोलिना? ६ महिन्यांनी पुन्हा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांवर भडकली गोपी बहू, म्हणाली...

लग्नानंतर २ वर्षांनी देवोलिनाच्या घरी पाळणा हलला. आता पुन्हा देवोलिना गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गोपी बहू दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता अभिनेत्रीने मौन सोडलं आहे.  ...

गोपी बहू पुन्हा प्रेग्नेंट? देवोलिनाचे पतीसोबतचे फोटो पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न - Marathi News | Is Gopi Bahu pregnant again? Netizens have a question after seeing Devoleena Bhattacharjee's photos with her husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोपी बहू पुन्हा प्रेग्नेंट? देवोलिनाचे पतीसोबतचे फोटो पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

Devoleena Bhattacharjee : देवोलिना भट्टाचार्जीचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तिचे पोट बाहेर आलेलं दिसत आहे. ...