म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
लग्नानंतर २ वर्षांनी देवोलिनाच्या घरी पाळणा हलला. आता पुन्हा देवोलिना गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गोपी बहू दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. ...
छोट्या पडद्यावरील गोपी बहू म्हणजेच अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) हिने पुन्हा एकदा पोस्ट शेअर करत भारताचे समर्थन केले आहे आणि पाकिस्तानाला आरसा दाखवला आहे. ...
Devoleena Bhattacharjee : भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणे हवाई हल्ल्यांनी उद्ध्वस्त केली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला भारताने हवाई हल्ल्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. या हवाई हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. या कारवाईवर अभ ...