Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Sexual Harassment against Women cases in Maharashtra: महिलांवरील वाढत्या अत्याचार आणि हिंसाचाराच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. पण, राज्यातील सर्वाधिक बलात्कार हे ओळखीच्या व्यक्तींकडून झाल्याची माहिती समोर आलीये. ...
LMOTY 2025: दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट-अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. ...
Aurangzeb's tomb News: छावा सिनेमामुळे औरंगजेबविरोधात वातावरण सुरु झाले, तितक्यात केंद्र सरकार खर्च करत असलेला आकडा आला. सपाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती केली आणि त्यात रॉकेल ओतले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि साताऱ्याचे खासदार ...
Chhaava Cinema Tax Free News: महाराष्ट्रात करमणूक कर नाही. त्यामुळे अशी माफी देण्यासाठी असा करच आपल्याकडे नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. मग एकनाथ शिंदेंनी सत्यशोधकचा कोणता कर माफ केलेला? ...