लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
फडणवीसांचे शिलेदार... राज्यसभा उमेदवार अजित गोपछडे कोण?; भाजपाकडून मोठी संधी - Marathi News | Shiledar of Devendra Fadnvis... Who is Ajit Gopchade who got Rajya Sabha nomination?; Big opportunity from BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांचे शिलेदार... राज्यसभा उमेदवार अजित गोपछडे कोण?; भाजपाकडून मोठी संधी

महाराष्ट्रातील सध्याच्या समीकरणांनुसार राज्यसभेच्या एकूण ६ जागांपैकी ३ जागा भाजपाला बिनविरोध मिळतील. ...

उद्या रंगणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची महामुलाखत; उत्सुकता शिगेला - Marathi News | Lokmat Maharashtrian Of The Year: interview of Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Ajit Pawar will take place tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या रंगणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची महामुलाखत

गेटवे ऑफ इंडियावर पडणार महाराष्ट्रातील गुणवंतांच्या पाठीवर थाप ...

...अन् रात्री २ वाजता कॉल; २४ तासांत पक्षप्रवेश; अशोक चव्हाण भाजपात कसे आले? - Marathi News | Ashok Chavan's entry into the BJP, the message came from Delhi at 2 am | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् रात्री २ वाजता कॉल; २४ तासांत पक्षप्रवेश; अशोक चव्हाण भाजपात कसे आले?

राज्य, माझा जिल्हा यांच्या विकासासाठी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे भाजपमध्ये गेलो आहे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं. ...

दोन उपमुख्यमंत्र्यांची 'महामुलाखत'; 'लोकमत'च्या सोहळ्यात फडणवीस-पवार एकत्र प्रश्नांना सामोरे जाणार - Marathi News | Lokmat Maharashtrian of the year awards 2024: Devendra Fadnavis and Ajit Pawar first time coming together for interview  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन उपमुख्यमंत्र्यांची 'महामुलाखत'; 'लोकमत'च्या सोहळ्यात फडणवीस-पवार एकत्र प्रश्नांना सामोरे जाणार

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स सोहळ्यातील 'महामुलाखती' कायमच गाजल्यात, चर्चेचा विषय ठरल्यात. यावर्षी या सोहळ्यात महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री - म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एकत्र मुलाखत होणार आहे.  ...

अशोक चव्हाण 'भाजपा'ऐवजी चुकून 'काँग्रेस' म्हणाले; पाहा, देवेंद्र फडणवीसांनी काय केले? - Marathi News | Ashok Chavan mentions 'Congress' instead of 'BJP'; What did Devendra Fadnavis do?, lets see | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाण 'भाजपा'ऐवजी चुकून 'काँग्रेस' म्हणाले; पाहा, देवेंद्र फडणवीसांनी काय केले?

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. ...

अशोक चव्हाणांची कुठे मदत घ्यायचीय हे मला चांगले माहिती; राज्यसभा उमेदवारीवर फडणवीसांचे उत्तर - Marathi News | I know very well where to seek help from Ashok Chavan; Devendra Fadnavis' reply on Rajya Sabha candidature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाणांची कुठे मदत घ्यायचीय हे मला चांगले माहिती; राज्यसभा उमेदवारीवर फडणवीसांचे उत्तर

अशोक चव्हाणांना राज्यसभेचे उमेदवार बनविणार का, या प्रश्नावर फडणवीस यांनी थेट उत्तर देणे टाळले. ...

अशोक चव्हाणांच्या हातात 'कमळ'; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश - Marathi News | Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis welcomes former CM and ex-Congress leader Ashok Chavan into BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाणांच्या हातात 'कमळ'; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसचा राजीनामा दिला. ...

नव्या राजकीय वाटचालीची सुरुवात, मी भाजपात प्रवेश करतोय - अशोक चव्हाण - Marathi News | The beginning of a new political journey, I am joining BJP - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या राजकीय वाटचालीची सुरुवात, मी भाजपात प्रवेश करतोय - अशोक चव्हाण

लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी किमान ४० जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपप्रणीत महायुतीने समोर ठेवले आहे ...