लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Video : २०० रुपये अन् चिकन देऊन हडपल्या जमिनी; फडणवीसांनी परत मिळवून दिला ७/१२ - Marathi News | Lands grabbed by paying Rs 200 and chicken; Devendra Fadnavis became the support of 17 families Katkar in palghar and raigad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : २०० रुपये अन् चिकन देऊन हडपल्या जमिनी; फडणवीसांनी परत मिळवून दिला ७/१२

पालघर, रायगड जिल्ह्यातील कातकरी कुटुंबांच्या बाबतीत ही घटना घडली आहे ...

सातबारा पाहून कातकरी कुटुंबीयांचे डोळे पाणावले; देवेंद्र फडणवीसांचा होता पुढाकार - Marathi News | On the initiative of Deputy CM Devendra Fadnavis, 17 Katkari families got back the ownership of land freed from the scrutiny of moneylenders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सातबारा पाहून कातकरी कुटुंबीयांचे डोळे पाणावले; देवेंद्र फडणवीसांचा होता पुढाकार

या कामाला गती देण्यासाठी चावडी वाचनाचे आदेशही दिले होते. त्यातून आजचा दिवस उगवला आणि मूळ मालकांना जमिनी परत मिळाल्या ...

पुढे काय? ४८ तासांत सांगतो; अशोक चव्हाणांची भूमिका तर फडणवीसांवर विशेष जबाबदारी - Marathi News | What next? Tells in 48 hours...; Ashok Chavan left Congress, BJP Given special responsibility on Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढे काय? ४८ तासांत सांगतो; अशोक चव्हाणांची भूमिका तर फडणवीसांवर विशेष जबाबदारी

आधी आमदारकी, मग पत्रावर हाताने ‘माजी’ लिहून काँग्रेस पक्षही सोडला, रविवारी दिवसभर काॅंग्रेस नेत्यांसाेबत बैठका, चर्चेनंतर ‘उद्या सकाळी ११ वाजता येतो’ असे सांगून गेले अन् सोमवारी सकाळी सव्वा अकराला थेट विधानभवनात... ...

अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची चर्चा; दमानियांचा निशाणा - Marathi News | devendra Fadnavis old post about Ashok Chavan goes viral anjali Damania reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची चर्चा; दमानियांचा निशाणा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

आगे आगे देखो होता है क्या! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य - Marathi News | Two former Congress corporators join BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगे आगे देखो होता है क्या! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य

काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश ...

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राजकीय खळबळ; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Many big leaders in Congress are in touch with BJP says Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राजकीय खळबळ; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

काँग्रेसमधील अनेक नेते लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ...

Nashilk: उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सिंहस्थ कामांना येणार गती - Marathi News | Nashilk: Simhastha works will gain momentum after Deputy Chief Minister's announcement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashilk: उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सिंहस्थ कामांना येणार गती

Nashilk: राज्यातील पहिल्या वातानुकुलित बसस्थानकाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर आता सिंहस्थ कामांना गती मिळणार असून सद्यस्थितीत महापालिकेकडून ११ हजार कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ...

पोलिसांनी शासक नव्हे तर जनसेवक व्हावे : देवेंद्र फडणवीस ३४व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप - Marathi News | Police should be public servants and not rulers: Devendra Fadnavis concludes 34th State Police Sports Tournament | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांनी शासक नव्हे तर जनसेवक व्हावे : देवेंद्र फडणवीस ३४व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप

नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये सुरू असलेल्या ३४व्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेच्या समारोपप्रसंगी शनिवारी (दि.१०) प्रमुख अतिथी म्हणून फडणवीस उपस्थित होते. ...