शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : विधान परिषदेत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर..., भास्कर जाधव यांचं मोठं विधान

पुणे : ...तरी आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले RPI ला विधानसभेच्या १२ जागा मिळाव्यात - रामदास आठवले

संपादकीय : भाजपला साध्या कार्यकर्त्यांची आठवण का आली असेल? व्हीआयपींच्या 'चमकोगिरी'ला चाप बसेल?

मुंबई : कोणाची विकेट पडणार? उत्कंठा शिगेला; विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक

पुणे : बहिणींचा लाभ; अंगणवाडी ताईंना ताप, अंगणवाडीत गर्दी, रोजचे कामही नीट होईना

पुणे : पुण्याच्या ग्रामीण भागात ड्रोन कशासाठी फिरवले जातात, गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे - अमोल कोल्हे

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीकडे बोलून दाखवला 'इरादा'; शिंदे-अजितदादांची डोकेदुखी वाढणार

पुणे : राखीपौर्णिमेलाच लाडक्या बहिणांना पंधराशेची भेट; राज्य आर्थिक संकटात, विरोधकांचा आरोप चुकीचा

मुंबई : Sanjay Raut : मुंबईच्या रस्त्यावर मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या...; संजय राऊत कडाडले

मुंबई : विधान परिषदेची निवडणूक काँग्रेसभोवती; जादा मतांच्या पळवापळवीचे प्रयत्न सुरू