लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
भाजपाच्या मुख्यमंत्री परिषदेत देवेंद्र फडणवीसांना मानाचं स्थान; मोदी-शाहांसोबत पहिल्या रांगेत बसले - Marathi News | Devendra Fadnavis place of honor in BJP Chief Minister Council; Sat in the first row with Narendra Modi- Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या मुख्यमंत्री परिषदेत देवेंद्र फडणवीसांना मानाचं स्थान; मोदी-शाहांसोबत पहिल्या रांगेत बसले

राजधानी दिल्लीत भाजपाच्या मुख्यमंत्री परिषदेचं आयोजन करण्यात आलं होते. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर आहेत.  ...

उद्धव ठाकरेंनी भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री व्हावं, पण...; प्रकाश आंबेडकरांचा टोला - Marathi News | Uddhav Thackeray to speak on Maratha-OBC reservation, Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री व्हावं, पण...; प्रकाश आंबेडकरांचा टोला

मराठा-ओबीसी आरक्षण वादावरून प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला असून फडणवीसांवरही आरोप केले आहेत. ...

दोन लाखांवर कुटुंबांना गणेशोत्सवात मिळणार रवा, डाळ, तेल अन् साखर ! - Marathi News | Two lakhs Families will get rava, dal, oil and sugar in Ganeshotsav ! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दोन लाखांवर कुटुंबांना गणेशोत्सवात मिळणार रवा, डाळ, तेल अन् साखर !

आनंदात भर : चार शिधा जिन्नसचे होणार वाटप, नियतन मंजुरीची प्रतीक्षा ...

तीन लाखांवर कुटुंबांना मिळणार गणपतीनिमित्त आनंदाचा शिधा - Marathi News | Ration 'Aanandacha Shidha' to 3 lakh families on the occasion of Ganapati | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तीन लाखांवर कुटुंबांना मिळणार गणपतीनिमित्त आनंदाचा शिधा

Chandrapur : १०० रुपयांत अंत्योदय व प्राधान्य रेशन कार्डधारकांना मिळणार लाभ ...

शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये ‘वर्षा’वर एक तास खलबते; निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग - Marathi News | In Shinde-Fadnavis-Pawar, an hour is spent on 'Varsha'; Political movements speed up in terms of elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये ‘वर्षा’वर एक तास खलबते; निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग

चर्चेचा तपशील अधिकृतपणे सांगण्यात आला नसला तरी विधानसभा निवडणुकीचे जागावाटप हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेत होता, असे सूत्रांनी सांगितले. ...

उद्धव ठाकरे यांच्या भावी मुख्यमंत्री बॅनरवरून फडणवीसांचा खोचक टोला, म्हणाले,"त्या शुभेच्छा…” - Marathi News | On Uddhav Thackeray's future Chief Minister banner, Fadnavis' scornful gang said, "Good luck..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे यांच्या भावी मुख्यमंत्री बॅनरवरून फडणवीसांचा खोचक टोला, म्हणाले,"त्या शुभेच्छा…”

Devendra Fadnavis News: ...

Nagpur: सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह पोट्स, गुन्हा दाखल - Marathi News | Nagpur: Offensive posts on social media against Deputy Chief Minister Devendra Fadnavis, case filed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह पोट्स, गुन्हा दाखल

Nagpur News: ‘एक्स’वर (अगोदरचे ट्वीटर) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या खातेधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वकिलाने केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अनिल देशमुख सुदृढ, त्यांचा जामीन रद्द करा - Marathi News | Anil Deshmukh is healthy, cancel his bail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिल देशमुख सुदृढ, त्यांचा जामीन रद्द करा

परिणय फुके यांनी फुंकले रणशिंग : देशमुखांच्या पोलीस भरती घोटाळ्याचा पेन ड्राईव्ह बाहेर काढणार ...