लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
भाजप १५०+ तर उर्वरित जागा मित्रांना! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीत झाली चर्चा - Marathi News | BJP 150 plus for assembly election and remaining seats to friends discussion was held in the meeting with Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप १५०+ तर उर्वरित जागा मित्रांना! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीत झाली चर्चा

भाजपने १५५ जागा लढविल्या, तर शिंदेसेना व अजित पवार गटाच्या वाट्याला १३३ जागा ...

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणे आमची कमिटमेंट; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन - Marathi News | Our commitment to provide lasting reservation to the Maratha community Says Devendra Fadnavis | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणे आमची कमिटमेंट; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून टिकणारे आरक्षण देणे ही आमची कमिटमेंट ...

तुम्ही बंदूक दाखवा, आम्ही संविधान दाखवतो; सुप्रिया सुळे यांची फडणवीसांवर टीका - Marathi News | You show the gun we show the Constitution Supriya Sule criticizes Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही बंदूक दाखवा, आम्ही संविधान दाखवतो; सुप्रिया सुळे यांची फडणवीसांवर टीका

देवेंद्रजींनी तेथून बंदूक दाखवावी, आम्ही इथून संविधान दाखवू, असे खासदार सुळे म्हणाल्या आहेत. ...

आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार - Marathi News | We go to Delhi to develop Maharashtra; CM Eknath Shinde hits back at opposition criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार

केंद्रात आणि राज्यात एकाच विचारसरणीचे सरकार; दिल्लीला जाऊन राज्यासाठी मोठे प्रकल्प घेऊन येतो. ...

व्हीआयपींसाठी रस्ता जॅम; खोळंबलेल्या वाहतुकीत पावसात भिजले नागरिक - Marathi News | Road jam for VIPs; Citizens drenched in the rain in the disrupted traffic | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्हीआयपींसाठी रस्ता जॅम; खोळंबलेल्या वाहतुकीत पावसात भिजले नागरिक

खोळंबलेल्या वाहतुकीमुळे नागरिकांना मनस्ताप; केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह १६ महत्त्वाचे नेते आल्याने पोलिसांची धांदल ...

'आंदोलनांची चिंता नको, कामाला लागा'; अमित शाहांचे मराठवाड्यातील ३० जागा जिंकण्याचे लक्ष्य - Marathi News | 'Don't worry about agitation, get to work'; Amit Shah's target is to win 30 seats in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आंदोलनांची चिंता नको, कामाला लागा'; अमित शाहांचे मराठवाड्यातील ३० जागा जिंकण्याचे लक्ष्य

कुठल्याही आंदोलनाची चिंता न करता प्रत्येकाने तीन कुटुंबीयांचे मतदान करून घ्या, अमित शाह यांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र ...

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याची आमची कमिटमेंट - Marathi News | Our commitment to provide lasting reservation to the Maratha community | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याची आमची कमिटमेंट

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन :समाजात दुफळी निर्माण होणे राज्याला भुषणावह नसल्याचे मत ...

“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp dcm devendra fadnavis said our all efforts for the maratha community to get their rights | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...