Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Maharashtra Assembly Election 2024: दिवाळीच्या फटाक्यांचे आवाज विरल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील फटाक्यांचे आवाज कानी येत आहेत. प्रचाराला वेग येत आहे. नवनव्या वादांचे बॉम्ब फुटत आहेत. ...
Jayant Patil on Sadabhau Khot : सदाभाऊ यांच्या विधानासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले, "अशा पद्धतीचे वक्तव्य करून भारतीय जनता पक्षाने आपला स्थर किती खाली नेला आहे, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे." ...
Maharashtra Election 2024: राहुल गांधी यांच्याकडून प्रचारसभांमध्ये संविधानाची प्रत दाखवली जाते. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. आता पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न विचारला आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: कधी तो त्यांचा गोपीचंद पडळकर कधी हे सदा खोत कोण आहेत? राज्यात मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी तुमचं योगदान काय आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला. ...