lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देव पटेल

देव पटेल

Dev patel, Latest Marathi News

हॉलिवूड व बॉलिवूडमध्ये झळकलेला अभिनेता देव पटेलने 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटातील जमाल मलिकच्या भूमिकेतून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे फक्त देशभरातच नाही तर जगभरातून कौतूक केले. या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कारावर आपली मोहोर उमटविली आहे. अल्पावधीतच त्याने बॉलिवूड व हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. आता अभिनयानंतर देव पटेल दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. 
Read More
अभिनेत्री फ्रिडा पिंटो पुढील वर्षी अडकणार लग्नबेडीत? - Marathi News | Actress Frida Pinto to get married next year? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री फ्रिडा पिंटो पुढील वर्षी अडकणार लग्नबेडीत?

'लव सोनिया' आणि 'स्लमडॉग मिलिनेयर' यासारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री फ्रिडा पिंटो पुढील वर्षी विवाहबंधनात अडकणार आहे.  ...

'स्लमडॉग मिलेनियर' फेम देव पटेल आता करणार 'हे' काम - Marathi News | 'Slumdog Millionaire' Fame Dev Patel will do it now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्लमडॉग मिलेनियर' फेम देव पटेल आता करणार 'हे' काम

देव पटेल अभिनयानंतर आता दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. ...