लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देव पटेल

देव पटेल, मराठी बातम्या

Dev patel, Latest Marathi News

हॉलिवूड व बॉलिवूडमध्ये झळकलेला अभिनेता देव पटेलने 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटातील जमाल मलिकच्या भूमिकेतून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे फक्त देशभरातच नाही तर जगभरातून कौतूक केले. या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कारावर आपली मोहोर उमटविली आहे. अल्पावधीतच त्याने बॉलिवूड व हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. आता अभिनयानंतर देव पटेल दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. 
Read More
'मला भारतीय वंशाची लाज वाटायची' असं का म्हणाला 'स्लमडॉग मिलेनियर' फेम अभिनेता देव पटेल ? जाणून घ्या - Marathi News | Slumdog Millionaire fame actor Dev Patel says he was 'ashamed' of his Indian roots while growing up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला भारतीय वंशाची लाज वाटायची' असं का म्हणाला अभिनेता देव पटेल ? जाणून घ्या

अभिनेता देव पटेल सध्या 'मंकी मॅन' या सिनेमामुळे चर्चेत आहे.   ...

Actor Dev Patel: रीलसोबतच रिअल लाईफ हिरो: चाकू हल्ला रोखण्यासाठी स्वतःचा जीव घातला धोक्यात, अन्... - Marathi News | Dev Patel Australia Fight | Slumdog Millionaire actor steps in to knife fight in Adelaide | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रीलसोबतच रिअल लाईफ हिरो: चाकू हल्ला रोखण्यासाठी स्वतःचा जीव घातला धोक्यात, अन्...

'स्लमडॉग मिलेनियर'सारख्या चित्रपटात काम केलेल्या अभिनेता देव पटेलने एका चाकू हल्ल्यात उडी घेत जखमी व्यक्तीचा जीव वाचवला. विशेष म्हणजे पोलीस आणि अँब्युलन्स येईपर्यंत तो जखमी व्यक्तीच्या संरक्षणासाठी तिथेच थांबला. ...

‘हॉटेल मुंबई’च्या निर्मात्यांनी लाँच केले ‘भारत सलाम’ गाणे ! - Marathi News |  Producers of 'Hotel Mumbai' launch 'Bharat Salaam' song! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हॉटेल मुंबई’च्या निर्मात्यांनी लाँच केले ‘भारत सलाम’ गाणे !

२६/११ च्या हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली देण्यासाठी हे गाणे बनवण्यात आले आहे. हे गाणे मिथुन यांनी तयार केले असून सुनिधी चौहान आणि बीप्राक यांनी त्यांचा आवाज या गाण्याला दिला आहे. ...

हॉटेल मुंबईचे हे खास गाणे तुम्ही ऐकले का? - Marathi News | Hotel Mumbai song Humein Bharat Kehte Hain is an ode to the unsung heroes of 26/11 Taj Mahal Palace attacks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉटेल मुंबईचे हे खास गाणे तुम्ही ऐकले का?

मुंबई हॉटेल या चित्रपटाचा विषय योग्यप्रकारे मांडणारे गीत बनवावे असे या चित्रपटाच्या निर्मात्यांना वाटत होते. त्यातूनच या गाण्याची निर्मिती झाली. ...

देव पटेलने हॉटेल मुंबईमधील भूमिकेसाठी घेतली ही मेहनत - Marathi News | Dev Patel on learning Hindi for Hotel Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देव पटेलने हॉटेल मुंबईमधील भूमिकेसाठी घेतली ही मेहनत

हॉटेल मुंबई या चित्रपटात देव पटेल अर्जुन या शीख समाजातील मुलाची भूमिका साकारत आहे. ...

राधिका आपटेचा नवरा आहे खूप हॅण्डसम, पहा त्याचे फोटो - Marathi News | Radhika Apte's husband is very handsome, look at his photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राधिका आपटेचा नवरा आहे खूप हॅण्डसम, पहा त्याचे फोटो

अभिनेत्री राधिका आपटे हिचा नवरा लंडनमध्ये वास्तव्यास असून तो संगीतकार आहे. ...

OMG...! राधिका आपटेचे या अभिनेत्यासोबतचे बोल्ड सीन झाले लीक - Marathi News | OMG ...! Radhika Apte's bold scene leaked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! राधिका आपटेचे या अभिनेत्यासोबतचे बोल्ड सीन झाले लीक

अभिनेत्री राधिका आपटे बोल्ड फोटो आणि सीनमुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा ती बोल्ड सीनमुळे चर्चेत आली आहे. ...

अभिनेत्री फ्रिडा पिंटो पुढील वर्षी अडकणार लग्नबेडीत? - Marathi News | Actress Frida Pinto to get married next year? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री फ्रिडा पिंटो पुढील वर्षी अडकणार लग्नबेडीत?

'लव सोनिया' आणि 'स्लमडॉग मिलिनेयर' यासारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री फ्रिडा पिंटो पुढील वर्षी विवाहबंधनात अडकणार आहे.  ...