लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

पोलिसच करायचे व्यापाऱ्यांचे अपहरण, उकळली लाखोंची खंडनी; असा झाला खुलासा - Marathi News | millions of rupees were demanded from the traders by kidnapping , accused was three police constables | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसच करायचे व्यापाऱ्यांचे अपहरण, उकळली लाखोंची खंडनी; असा झाला खुलासा

Delhi crime news: दोन व्यापाऱ्यांचे अपहरण करुन उकळली लाखोंची खंडनी. ...

Alert In Delhi: दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट! इस्रायली दूतावासाची सुरक्षा वाढवली, पोलीसही सतर्क - Marathi News | Delhi police issued alert after receiving inputs terrorist attack on israeli embassy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट! इस्रायली दूतावासाची सुरक्षा वाढवली, पोलीसही सतर्क

Alert In Delhi: राजधानी दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याचा अलर्ट दिल्ली पोलिसांना देण्यात आला आहे. ...

Leena Maria Paul: 200 कोटींच्या खंडणीप्रकरणी सिने अभिनेत्री लीना मारिया पॉलला अटक - Marathi News | Madras Cafe' actress Leena Maria Paul Arrested In ₹ 200 Crore Extortion Case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :200 कोटींच्या खंडणीप्रकरणी सिने अभिनेत्री लीना मारिया पॉलला अटक

leena maria paul arrested by Delhi Police: एआयडीएमकेचे निवडणूक चिन्ह मिळवून देण्याच्या आरोपाखाली तिचा पती सुकेश चंद्रशेखर हा तिहार जेलमध्ये आहे. त्याने तुरुंगातूनच रेलिगेअर कंपनीचे प्रमोटर मलविंदर आणि शिविंदर सिंग यांच्या पत्नींसोबत एक डील केली होती. ...

कंपनी हवी तर अशी!, कर्मचाऱ्यांना देतेय बंपर सुट्ट्या; वर्क ब्रेक, महिला दिन, व्हॅलेंटाईन डेचीही मिळणार सुट्टी - Marathi News | Meesho announces 10 day company wide break for staff post festive seasons other 64 optional leaves too | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कंपनी हवी तर अशी!, कर्मचाऱ्यांना देतेय बंपर सुट्ट्या; वर्क ब्रेक, महिला दिन, व्हॅलेंटाईन डेचीही मिळणार सुट्टी

कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. या अंतर्गत कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यात सणासुदीनंतर कर्मचाऱ्यांना आराम करण्यासाठी सुट्टी देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना ६४ ऑप्शनल हॉलीडे. ...

विधानसभा ते लाल किल्ल्याला जोडणारे भुयार; दिल्लीत ब्रिटिशकाळातील बांधकाम - Marathi News | Basement connecting Vidhan Sabha to Red Fort; British-era construction in Delhi pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा ते लाल किल्ल्याला जोडणारे भुयार; दिल्लीत ब्रिटिशकाळातील बांधकाम

स्वातंत्र्यसेनानींना नेण्यासाठी वापर ...

दिल्ली विधानसभेच्या खाली सापडला बोगदा; थेट लाल किल्ल्यापर्यंत पोहोचतो गुप्त रस्ता! पाहा... - Marathi News | tunnel reaching red fort discovered at delhi legislative assembly | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभेच्या खाली सापडला बोगदा; थेट लाल किल्ल्यापर्यंत पोहोचतो गुप्त रस्ता! पाहा...

दिल्ली विधानसभेत एक गुप्त रस्ता आढळून आला आहे. या रस्त्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे आणि याचे फोटो व्हायरल होत आहेत. पाहा... ...

JEE परीक्षेत झालेल्या घोटाळाच्या तक्रारीवरुन CBI ॲक्शन मोडवर; देशात २० ठिकाणी धाडी - Marathi News | On CBI action mode from JEE exam fraud complaint; Raids at 20 places in the country | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :JEE परीक्षेत झालेल्या घोटाळाच्या तक्रारीवरुन CBI ॲक्शन मोडवर; देशात २० ठिकाणी धाडी

JEE exam fraud complaint: सीबीआयची टीम दिल्ली-एनसीआर, पुणे, जमशेदपूरसह अनेक शहरांमध्ये पोहोचली आणि संस्थेशी संबंधित ठिकाणे शोधत आहेत. ...

दिल्लीमध्ये पावसाने १२ वर्षांचा रेकॉर्ड मोडला; २४ तासांत १२० मिमी पावसाची नोंद - Marathi News | Rains break 12-year record in Delhi; 120 mm rainfall recorded in 24 hours pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीमध्ये पावसाने १२ वर्षांचा रेकॉर्ड मोडला; २४ तासांत १२० मिमी पावसाची नोंद

मंगळवारपासून सुरू आलेल्या मुसळधार पावसाने दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील अनेक भागांत पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे ...