लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

G20 मध्ये दिसला 'भाईचारा', राजकीय वैर विसरुन एकत्र आले सत्ताधारी-विरोधी नेते - Marathi News | G20 Dinner Photos: 'Brotherhood' seen at G20, leaders forget political enmity an came together | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :G20 मध्ये दिसला 'भाईचारा', राजकीय वैर विसरुन एकत्र आले सत्ताधारी-विरोधी नेते

G20 Dinner Photos: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजधानी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे G20 पाहुण्यांसाठी शाही भोजनाचे आयोजन केले होते. ...

G20 शिखर परिषदेतील 'या' ५ गोष्टींची जगभर चर्चा! प्रत्येक फोटोत दडलाय खास संदेश - Marathi News | G20 summit 'these' 5 things discussed around the world! Each photo has a special message hidden in it | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :G20 शिखर परिषदेतील 'या' ५ गोष्टींची जगभर चर्चा! प्रत्येक फोटोत दडलाय खास संदेश

भारताच्या अध्यक्षतेखाली G20 शिखर परिषद यशस्वीरित्या संपन्न झाली. या शिखर परिषदेच्या या सोबतच ५ गोष्टींचीही जोरदार चर्चा होत आहे. ...

भारताचा चीनला झटका! लडाखच्या न्योमामध्ये बांधणार जगातील सर्वात उंच फायटर एअरफील्ड - Marathi News | G20 Summit 2023 In Delhi: India's blow to China! World's highest fighter airfield to be built in Nyoma, Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा चीनला झटका! लडाखच्या न्योमामध्ये बांधणार जगातील सर्वात उंच फायटर एअरफील्ड

G20 Summit 2023 In Delhi: G20 शिखर परिषदेचा समारोप झाल्यानंतर तात्काळ भारताने चीनला मोठा संदेश दिला आहे. ...

भारतातील G-20 शिखर परिषदेचा समारोप, PM मोदींनी दिला जागतिक शांततेचा संदेश - Marathi News | G20 New Delhi: Concluding the G-20 summit in India, PM Modi gave a message of world peace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील G-20 शिखर परिषदेचा समारोप, PM मोदींनी दिला जागतिक शांततेचा संदेश

G20 New Delhi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांना पुढील G-20 अध्यक्षपदाची सुत्रे सुपूर्द केली. ...

कपाळाला कुंकू, दंडवत घालून प्रणाम; अक्षरधाममध्ये भक्तीत तल्लीन झाले ब्रिटिश पंतप्रधान! पाहा PHOTO - Marathi News | uk Prime minister rishi sunak worship in akshardham temple with wife akshata and immersed in devotion | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कपाळाला कुंकू, दंडवत घालून प्रणाम; अक्षरधाममध्ये भक्तीत तल्लीन झाले ब्रिटिश पंतप्रधान! पाहा PHOTO

Rishi Sunak Akshardham Temple Photos : आज G-20 समिटचा दुसरा दिवस आहे. ही बैठक सुरू होण्यापूर्वी, ते कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मंदिरात पोहोचले होते. त्यांनी येथे विधिवत पूजा केली. ...

'15 मसुदे, 200 तास चर्चा, 300 बैठका', असा बनला G20 जाहीरनामा; विरोधकांनीही केले कौतुक - Marathi News | G-20 New Delhi: '15 drafts, 200 hours of discussion and 300 meetings', the G20 manifesto ready; Opponents applauded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'15 मसुदे, 200 तास चर्चा, 300 बैठका', असा बनला G20 जाहीरनामा; विरोधकांनीही केले कौतुक

G-20 New Delhi: भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G-20 शिखर परिषदेच्या पहिल्याच दिवशी संयुक्त जाहीरनाम्यावर एकमत झाले. ...

जी-20 परिषदेसाठी सर्वाधिक खर्च करणारा भारत तिसरा देश, हजारो कोटींचा खर्च - Marathi News | India is the second highest spender for the G20 conference, at Rs 50 crore doller | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जी-20 परिषदेसाठी सर्वाधिक खर्च करणारा भारत तिसरा देश, हजारो कोटींचा खर्च

भारताने यावर्षीच्या जी२० शिखर परिषदेचे आयोजन केले असून राजधानी दिल्लीत जय्यत तयारी आणि ग्रँड नियोजन करण्यात आलंय. ...

G20 मध्ये राष्ट्रपतींच्या मेजवाणीत मुंबईचा 'हा' पदार्थ; स्वीटमध्ये 'स्वर्णकलश मिठाई' - Marathi News | Mumbai dish at President's banquet at G20; Swarnakalash Sweets in Sweets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :G20 मध्ये राष्ट्रपतींच्या मेजवाणीत मुंबईचा 'हा' पदार्थ; स्वीटमध्ये 'स्वर्णकलश मिठाई'

मेजावाणीचं मेन्यू कार्ड आता सोशल मीडियातून समोर आलं आहे. त्यामध्ये, मुंबईच्या पावालाही स्थान मिळालंय.  ...