लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

Video: 17.5 कोटींचं इंजेक्शन; चिमुकल्या कनवची CM केजरीवालांनी घेतली भेट - Marathi News | 17.5 crore injection; CM Arvind Kejriwal met little Kanav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 17.5 कोटींचं इंजेक्शन; चिमुकल्या कनवची CM केजरीवालांनी घेतली भेट

लहानग्या कनवला जीवघेणा आजार जडला असून त्याच्यावरील उपचारा खर्च तब्बल १७.५ कोटी रुपये एवढा आहे. ...

माँ वैष्णो देवीच्या दर्शनाला वंदे भारतने; IRCTC चं खास टूर पॅकेज - Marathi News | Vande Bharat to see Maa Vaishno Devi; Special tour package of IRCTC | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :माँ वैष्णो देवीच्या दर्शनाला वंदे भारतने; IRCTC चं खास टूर पॅकेज

सध्या पावसाळ्याचा शेवटचा महिना असल्याने हिवाळ्यातील पिकनिकंच प्लॅनिंग होत आहे. त्यासाठी लोकेशन ठरवणे किंवा धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून पिकनिक आणि देवदर्शन दोन्हीचा प्लॅन आखणेही सुरू असते. ...

बापरे! 'या' ठिकाणी 50% लोक कोरोना किंवा व्हायरलच्या लक्षणांनी त्रस्त; सर्व्हेत मोठा दावा - Marathi News | local circles survey claims half of delhi ncr households suffering viral covid symptoms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! 'या' ठिकाणी 50% लोक कोरोना किंवा व्हायरलच्या लक्षणांनी त्रस्त; सर्व्हेत मोठा दावा

दिल्ली-एनसीआरमधील प्रत्येक दुसऱ्या कुटुंबात कोरोना, व्हायरल किंवा फ्लूने ग्रस्त लोक आहेत. गेल्या महिन्यापासून या चिंतेमध्ये वाढ होत असल्याने व्हायरल आजार आणखी पसरला आहे की नाही हे शोधण्यासाठी Local Circles आणखी एक सर्वेक्षण केलं. ...

G20 च्या माध्यमातून आफ्रिकेला जवळ आणल्याने भारताला मोठा फायदा; कसा, जाणून घ्या... - Marathi News | G-20 Summit: Bringing Africa closer through G20 will benefit India; Find out how | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :G20 च्या माध्यमातून आफ्रिकेला जवळ आणल्याने भारताला मोठा फायदा; कसा, जाणून घ्या...

G-20 Summit : भारताने G-20 मध्ये आफ्रिकन युनियनचा समावेश करुन जगासमोर ताकत दाखवली आहे. हे PM मोदींचे महत्त्वाचे यश मानले जात आहे. ...

जागतिक व्यापार संघटनेच्या प्रमुखांनी घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऑटोग्राफ, VIDEO व्हायरल - Marathi News | WTO chiefs take PM Narendra Modi's autograph on his book, VIDEO goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागतिक व्यापार संघटनेच्या प्रमुखांनी घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऑटोग्राफ, VIDEO व्हायरल

जागतिक व्यापार संघटनेच्या प्रमुखांनी नरेंद्र मोदींवर लिहिलेल्या पुस्तकावर त्यांचा ऑटोग्राफ घेतला. ...

दिवाळीत धडाड-धूम नाहीच, फटाक्यांवर बंदी; केजरीवाल सरकारचा निर्णय - Marathi News | No fanfare in Diwali, only ban on firecrackers; Kejriwal government's decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीत धडाड-धूम नाहीच, फटाक्यांवर बंदी; केजरीवाल सरकारचा निर्णय

दिवाळीत फटाके आणि दरवर्षी दिवाळीच्या रात्री फटाके फोडण्याचा अतिरेक करून कोट्यवधी रुपयांचा धूर करण्याची दिल्लीकरांची सवय आहे. ...

दिल्ली-उत्तर प्रदेशसह २१ राज्यात मुसळधार पाऊस; रेल्वे रुळ खचला, बद्रीनाथ महामार्ग बंद - Marathi News | Heavy rains in 21 states including Delhi-Uttar Pradesh; Railway track damaged, Badrinath highway closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-उत्तर प्रदेशसह २१ राज्यात मुसळधार पाऊस; रेल्वे रुळ खचला, बद्रीनाथ महामार्ग बंद

पावसामुळे दिल्लीतील तापमानाचा पारा सामान्यपेक्षा पाच अंश सेल्सिअसने घसरला. ...

'तुमच्या नेतृत्वात पुढे जाऊ...', G20 च्या यशाबद्दल शाहरुख खानने केले PM मोदींचे अभिनंदन - Marathi News | Shah Rukh Khan G20: 'will Go forward under your leadership', Shah Rukh Khan congratulates PM Modi on G20 success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुमच्या नेतृत्वात पुढे जाऊ...', G20 च्या यशाबद्दल शाहरुख खानने केले PM मोदींचे अभिनंदन

राजधानी दिल्लीत आयोजित G20 परिषदेची आज सांगता झाली. ...