लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

विना हेल्मेटसाठी दंड आकारला तर पठ्ठ्यानं पुरावाच मागितला, मग काय ट्राफिक पोलिसांनी अशी केली पोलखोल! - Marathi News | man fined for not wearing helmet challenges bengaluru traffic police to provide evidence gets amazing response | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विना हेल्मेटसाठी दंड आकारला तर पठ्ठ्यानं पुरावाच मागितला, मग काय ट्राफिक पोलिसांनी अशी केली पोलखोल!

जर तुम्ही दुचाकी चालवत असाल तर हेल्मेट घालणं अनिवार्य आहे. फक्त दंड आकारला जाऊ नये म्हणून हेल्मेट वापरायचा नसतो तर तो लोकांच्या सुरक्षिततेसाठी आहे. ...

Noida Residential Plot Scheme: बापरे! ४५० चौ. मीटरचा प्लॉट अन् बोली १००० कोटींची, अजब लिलावानं सर्वच आश्चर्यचकीत; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Noida Residential Plot Scheme A Plot Of 450 Square Meters Sold For One Thousand Crores In This Sector Of Noida Base Price Was 9 31 Crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! ४५० चौ. मीटरचा प्लॉट अन् बोली १००० कोटींची, अजब लिलावानं सर्वच आश्चर्यचकीत; नेमकं प्रकरण काय?

नोएडामध्ये एक आश्चर्यकारक लिलाव पाहायला मिळाला. प्राधिकरणाने सुरू केलेल्या निवासी भूखंड योजनेत 450 चौरस मीटरच्या भूखंडाला एक हजार कोटींहून अधिक रुपयांची बोली लागली आहे. ...

उत्तर प्रदेशात निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती, सामूहिक बलात्कार करून गुप्तांगात टाकला रॉड - Marathi News | Nirbhaya case repeated in Uttar Pradesh gang raped and rod inserted into private parts | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उत्तर प्रदेशात निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती, सामूहिक बलात्कार करून गुप्तांगात टाकला रॉड

महिला सामूहिक बलात्कारानंतर पोत्यात हातपाय बांधलेल्या आणि गुप्तांगात रॉड घातलेल्या भीषण अवस्थेत आढळली. ...

फटाके फोडणाऱ्यांना 6 महिने तर साठवण करणाऱ्यांना 3 वर्षांची शिक्षा; अरविंद केजरीवाल यांचा आदेश - Marathi News | 6 months for cracking Fire Crackers and 3 years for Fire Crackers holders; Arvind Kejriwal's order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फटाके फोडणाऱ्यांना 6 महिने तर साठवण करणाऱ्यांना 3 वर्षांची शिक्षा; अरविंद केजरीवाल यांचा आदेश

राजधानी दिल्लीत फटाक्यांवर आधीपासून बंदी होतीच, आता सरकारने नियम आणखी कठोर केले आहेत. ...

धक्कादायक! 3 सख्ख्या भावांचे अपहरण आणि खून; जंगलात फेकून दिले मृतदेह - Marathi News | Shocking! Kidnapping and murder of 3 brothers from Bhiwari Rajasthan; body was thrown in the forest of delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! 3 सख्ख्या भावांचे अपहरण आणि खून; जंगलात फेकून दिले मृतदेह

7 आणि 5 वर्षीय मुलांचे मृतदेह पोलिसांना सापडले असून, तिसऱ्याचा शोध सुरू आहे. ...

धक्कादायक! CISF जवानाने वॉशरूममध्ये स्वतःवर गोळी झाडून घेतली; दिल्लीतील घटना - Marathi News | CISF constable shoots himself inside metro station in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! CISF जवानाने वॉशरूममध्ये स्वतःवर गोळी झाडून घेतली; दिल्लीतील घटना

दिल्ली येथील वेलकम मेट्रो स्टेशन येथील वॉशरुम मध्ये एका २२ वर्षीय सीआयएसएफ जवानाने सर्वीस रायफलने स्वत:वर गोळी झाडून घेतली. ...

ठाकरे गटाच्या चिन्हाला आव्हान; दिल्ली उच्च न्यायालयात याचिका - Marathi News | challenge to shiv sena uddhav thackeray group election symbol samta party petition in delhi high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे गटाच्या चिन्हाला आव्हान; दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षासमोरील आव्हाने संपताना दिसत नाहीत. ...

मॉस्कोहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्बची माहिती, IGI विमानतळावर लँडिंग, तपास सुरू - Marathi News | Bomb alert on flight from Moscow to Delhi lands at IGI airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मॉस्कोहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्बची माहिती, IGI विमानतळावर लँडिंग, तपास सुरू

मॉस्को येथून दिल्लीला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती समोर आली. यानंतर दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर खळबळ उडाली आहे. ...