Sadhguru Jaggi Vasudev : सद्गुरूच्या मेंदूतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. स्वत: सद्गुरूंनीच याबाबत व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली. ...
सद्गुरूंना गेल्या महिनाभरापासून डोकेदुखी त्रास सुरू झाला होता. त्यानंतर, त्यांनी रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली ...