लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपाली सय्यद

Deepali Sayed Latest News, मराठी बातम्या

Deepali sayed, Latest Marathi News

Video: "मला भाऊ म्हणू नका"; दीपाली सय्यदचा 'तो' एक शब्द आणि रितेश देशमुख चांगलाच भडकला, काय घडलं? - Marathi News | Riteish deshmukh got angry on Deepali Sayyad for his rd word bigg boss marathi 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "मला भाऊ म्हणू नका"; दीपाली सय्यदचा 'तो' एक शब्द आणि रितेश देशमुख चांगलाच भडकला, काय घडलं?

भाऊचा धक्कावर रितेश देशमुखने दीपाली सय्यदला चांगलंच फटकारलं. दीपालीने केलेला उल्लेख रितेशला अजिबात आवडला नाही. काय घडलं? ...

BBM6: "बार डान्सर करतात ते तुम्ही स्टेजवर घेऊन येता..."; दीपाली सय्यदने राधा पाटीलला 'लावणी'वरुन सुनावलं, काय म्हणाली? - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Todays Episode Promo video fight between radha patil and deepali sayyad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :''बार डान्सर करतात ते तुम्ही स्टेजवर घेऊन येता...''; दीपाली सय्यदने राधा पाटीलला 'लावणी'वरुन सुनावलं

Bigg Boss Marathi 6 Episode 2 Promo: दीपाली सय्यद आणि राधा पाटीलमध्ये बिग बॉसच्या घरात मतभेद पाहायला मिळाले. लावणीवरुन दीपालीने राधाची चांगलीच शाळा घेतली ...

'बिग बॉस मराठी ६'च्या घरात जाणाऱ्या पहिल्या स्पर्धक ठरल्या दिपाली सय्यद, शॉर्टकट की मेहनत कोणतं दार निवडलं? - Marathi News | Deepali Sayyed Entry Bigg Boss Marathi 6 Grand Premiere Ritesh Deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी ६'च्या घरात जाणाऱ्या पहिल्या स्पर्धक ठरल्या दिपाली सय्यद

अभिनेत्री आणि राजकीय नेत्या दिपाली सय्यद यांनी 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात एन्ट्री घेऊन सर्वांनाच चकित केलं आहे. ...

दिपाली सय्यद यांची नवी इनिंग! साईबाबांच्या शिर्डीत सुरू केलं नवं हॉटेल - Marathi News | deepali sayyed started new hotel in shri sai baba shirdi shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिपाली सय्यद यांची नवी इनिंग! साईबाबांच्या शिर्डीत सुरू केलं नवं हॉटेल

दिपाली सय्यद यांनी हॉटेल व्यवसायात पदार्पण करत नवं हॉटेलच सुरू केलं. भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत त्यांनी त्यांचं हे हॉटेल सुरू केलं आहे. ...

मुसलमान व्यक्तीशी लग्न, राजकारणात येताच नावामुळे ट्रोल, दिपाली सय्यद म्हणाल्या... - Marathi News | Deepali Bhosle Sayed Talked On How She Tackle With Trolling after joining politics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुसलमान व्यक्तीशी लग्न, राजकारणात येताच नावामुळे ट्रोल, दिपाली सय्यद म्हणाल्या...

दिपाली यांनी नुकतेच मुलाखत दिली. ...

"ब्ल्यू प्रिंटला ९ वर्ष लागली मग रस्ता बनवायला जादूची छडी नाही, लगेच व्हायला" - Marathi News | Deepali Syed criticizes MNS over protest on Mumbai-Goa highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ब्ल्यू प्रिंटला ९ वर्ष लागली मग रस्ता बनवायला जादूची छडी नाही, लगेच व्हायला"

तुम्ही रस्त्यावर उतरणार, तोडफोड करणार, कंत्राटदाराच्या कंपनीचे कार्यालय फोडले. गरीबांच्या पोराला पुढे करून स्वत: फाईव्ह स्टारमध्ये बसतात असा आरोप सय्यद यांनी मनसेवर केला. ...

दिपाली सय्यदच्या पती अन् मुलाला कधी पाहिलंय का? जाणून घ्या त्यांच्याविषयी - Marathi News | marathi actress deepali sayyed husband and son ali photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिपाली सय्यदच्या पती अन् मुलाला कधी पाहिलंय का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Deepali sayyed: दिपाली सय्यदने २००८ मध्ये बॉबी खान याच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिने कलाविश्वातून ब्रेक घेतला ...

'दीपाली सय्यद बनल्या सोफिया सय्यद'; पाकिस्तानी नागरिकत्त्व स्वीकारल्याचा दावा - Marathi News | 'Deepali Syed becomes Sophia Syed'; Claim to have accepted Pakistani citizenship, allegation by bhausaheb shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दीपाली सय्यद बनल्या सोफिया सय्यद'; पाकिस्तानी नागरिकत्त्व स्वीकारल्याचा दावा

दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानी राष्ट्रीयत्व स्वीकारलं असून त्यांच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे ...