लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू तर एक गंभीर - Marathi News | Two-wheeler collision with standing tractor; One death, one serious | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू तर एक गंभीर

Accident Case :घटनास्थळीच ठार झाल तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली २ मार्च रोजी संध्याकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान घडली घडली.  ...

पोलीस इन्स्पेक्टरच्या सुनेच्या मृत्यूवरून निर्माण झाले ५ प्रश्न, जे उलगडू शकतात रहस्य - Marathi News | The death of a police inspector's daughter-in-law has raised 5 questions, which can be a mystery | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पोलीस इन्स्पेक्टरच्या सुनेच्या मृत्यूवरून निर्माण झाले ५ प्रश्न, जे उलगडू शकतात रहस्य

Death Case : कानपूर - कल्याणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विनायकपूर येथील पोलीस इन्स्पेक्टरच्या सुनेचा मृत्यू झाल्यानंतर संशय व्यक्त होत आहे. या संशयादरम्यान सासरचे लोक पतीसोबत भांडण झाल्यानंतर आत्महत्या केल्याचं सांगत आहेत, तर दुसरीकडे सासरच्या मंडळ ...

Suicide: पत्नी अन् सासु - सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या - Marathi News | Wife A young man commits suicide after getting fed up with his father in law troubles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Suicide: पत्नी अन् सासु - सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या

युवकाने मृत्यूपूर्वी शेवटचा व्हिडिओ व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तयार केला असून तो या व्हिडिओमध्ये औषध प्राशन करताना दिसत आहे. ...

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू; ब्रेन हॅमरेजमुळे निधन, वडीलही अडकले - Marathi News | Russia Ukraine War: Another student dies in Ukraine; Brain hammer died, father stuck in ukrain in war situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युक्रेनमध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू; ब्रेन हॅमरेजमुळे निधन, वडीलही अडकले

युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला ...

'नोकरीस रुजू होऊन बहिणीच्या लग्नाला येतो'; फोननंतर इंजिनीअरचा ३ दिवसांनी मृतदेहच सापडला - Marathi News | 'after job joining will come to sister's wedding'; The engineer's body was found 3 days after the phone call | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'नोकरीस रुजू होऊन बहिणीच्या लग्नाला येतो'; फोननंतर इंजिनीअरचा ३ दिवसांनी मृतदेहच सापडला

२८ फेब्रुवारी रोजी कॅम्पस निवडीमधून मिळालेल्या नोकरीस रुजू होऊन बहिणीच्या विवाहासाठी गावी जाणार होता. ...

गळ्यात साखळी बांधून ठेवले शारीरिक संबंध, नंतर महिलेने प्रियकराचे मुंडके कापले - Marathi News | The woman tied the chain around his neck, then cut off his boyfriend's head | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गळ्यात साखळी बांधून ठेवले शारीरिक संबंध, नंतर महिलेने प्रियकराचे मुंडके कापले

Crime News : या दाम्पत्याने अंमली पदार्थांचे सेवन केले होते आणि नशेत असताना दोघांनीही गळ्यात साखळी बांधली होती.   ...

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये अजून एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, आजारपणामुळे झालं निधन, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती  - Marathi News | Russia Ukraine War: Another Indian student dies in Ukraine due to illness, Foreign Ministry says | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युक्रेनमध्ये अजून एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये आज अजून एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. हा विद्यार्थी पंजाबमधील रहिवासी होता.  या विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण स्टोक असून, तो बऱ्याच काळापासून रुग्णालयात दाखल होता.   ...

एकाला वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांनी गमावला जीव; शौचालयाच्या टाकीत पडल्याने चौघांचा गुदमरून मृत्यू - Marathi News | The three who went to save one lost their lives Four die of suffocation after falling into toilet tank in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाला वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांनी गमावला जीव; शौचालयाच्या टाकीत पडल्याने चौघांचा गुदमरून मृत्यू

पुणे सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती हद्दीतील एका इमारतीच्या शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगार व त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या एक नागरिकाचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला ...