केळवे बीच येथे समुद्राच्या भरतीच्या पाण्यात स्थानिक एका मुलाला वाचविताना गुरूवारी (दि.३) जिल्ह्यातील तिघा युवकांचा बुडून मृत्यू झाला होता. शुक्रवारी (दि.४) खादगाव येथील दीपक वडक्ते याच्यासह नांदगाव मधील ओम विसपुते व कृष्णा शेलार या तिघांवर शोकाकुल वा ...
आज दुपारी ३ च्या सुमारास कामठी-नागपूर मार्गावर मोहम्मद अली पेट्रोल पंपसमोर विद्यार्थ्याच्या दुचाकीला भरधाव आयशर वाहनाने जबर धडक दिली. या घटनेत एक विद्यार्थी गतप्राण तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. ...