लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

विलीनीकरणासाठी आणखी किती वाट पहायची,कर्जबाजरीपणाने व्यथित बस चालकाची आत्महत्या - Marathi News | How much longer to wait for a merger, debt-ridden bus driver's suicide | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विलीनीकरणासाठी आणखी किती वाट पहायची,कर्जबाजरीपणाने व्यथित बस चालकाची आत्महत्या

चालकाने टोकाचे पाऊल उचलत विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन ...

आधी पत्नी व मुलीची गळा चिरून हत्या.. मग स्वत: घेतला गळफास; नागपुरातील धक्कादायक घटना! - Marathi News | man killed his wife and daughter by slitting their throats then strangled himself; Shocking incident in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधी पत्नी व मुलीची गळा चिरून हत्या.. मग स्वत: घेतला गळफास; नागपुरातील धक्कादायक घटना!

हिंगणा एमआयडीसीतील राजीव नगर येथे एका व्यक्तीने पत्नीसह मुलीची गळा चिरून हत्या केली व नंतर गळफास घेत स्वत:च्या जीवनाचा अंत केला. ...

भंडाऱ्याच्या जवानाचा कुपवाडा येथे अपघाती मृत्यू; वार्ता कळताच कुटुंबावर कोसळले आभाळ - Marathi News | a soldier from Bhandara dies in an accident at kupawada in jammu kashmir | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्याच्या जवानाचा कुपवाडा येथे अपघाती मृत्यू; वार्ता कळताच कुटुंबावर कोसळले आभाळ

भारतीय सेनादलात असलेल्या भंडारा येथील जवानाचा गुरुवारी (दि. १०) जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात जीपला झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या अपघाताचे वृत्त गुरुवारी उशिरा रात्री भंडाऱ्यात धडकताच सर्वत्र शाेककळा पसरली. ...

पोकलेनखाली दबून चालकाचा मृत्यू - Marathi News | The driver died after being crushed under the Pokलेmon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोकलेनखाली दबून चालकाचा मृत्यू

सिन्नर तालुक्यातील शिवडे शिवारात समृद्धी महामार्गाच्या कामावरील एकाचा जेसीबी पोकलेनखाली दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

काळाचा घाला! गाणगापूरहून परतताना पाच भाविक अपघातात जागीच ठार; दोन गंभीर - Marathi News | Five devotees killed on the spot while returning from Gangapur; Two serious | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काळाचा घाला! गाणगापूरहून परतताना पाच भाविक अपघातात जागीच ठार; दोन गंभीर

Big Accident : ते कर्नाटकातील प्रसिध्द दत्त मंदिर गाणगापूर येथे दर्शन करून अक्कलकोट मार्गे अहमदनगरकडे जात होते. ...

मोबाईलवर ‘सॉरी’ असा स्टेट्स ठेवून युवकाची आत्महत्या - Marathi News | Youth commits suicide by posting 'sorry' status on mobile | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोबाईलवर ‘सॉरी’ असा स्टेट्स ठेवून युवकाची आत्महत्या

Chandrapur News गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव येथील २८ वर्षीय तरुणाने आपल्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपवर ‘सॉरी’ असा स्टेट्स ठेवून विष प्राशन करून स्वतःला संपविले. ...

पलंग रक्ताने माखलेला, साधूची गळा चिरून हत्या झाल्याने उडाली खळबळ - Marathi News | Saint's murder in Gorakhpur, even 2 years ago there was a deadly attack | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पलंग रक्ताने माखलेला, साधूची गळा चिरून हत्या झाल्याने उडाली खळबळ

Murder Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपत्तीच्या वादातून साधूची हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ...

पती पोलीस प्रशिक्षणाकरिता वाशिमला अन् घरात गळफास लावून पत्नीची आत्महत्या - Marathi News | Sub-inspector wife committed suicide by hanging | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पती पोलीस प्रशिक्षणाकरिता वाशिमला अन् घरात गळफास लावून पत्नीची आत्महत्या

शुक्रवारी सकाळी ७ वाजता मुले झोपेतून उठली असता, त्यांना आई पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. ...