दोघांत वाद झाला. आरोपीने रागारागात भुऱ्यावर चाकूने वार केले. जीव वाचविण्यासाठी भुऱ्या पळू लागला. आरोपी बेडेवारने त्याचा पाठलाग करून त्याला दगड फेकून मारला. त्यामुळे भुऱ्या खाली पडला. आरोपीने त्याला दगडाने ठेचून ठार मारले. ...
Double Murder Case : याठिकाणी सागवाडा पोलीस ठाण्याने श्वानपथक आणि एफएसएलच्या पथकाला पाचारण केले आहे. सध्या दोन्ही मृतांचे मृतदेह घटनास्थळी पडले आहेत. त्याचवेळी पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. ...
Father Deadbody Found in Home : घरात वडिलांचा मृतदेह असताना दहावीचा पेपर देण्याचा निर्णय मुलाने घेतला आणि मराठीचा पेपर दिलाही. यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ...
वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने विद्युत करंट लावण्यात आला असावा, असेही बोलले जात आहे. याप्रकरणी सखाेल चौकशी करण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे. ...