लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

क्षणभरात संपवलं ४ वर्षांचं प्रेम, प्रियकराचा काटा काढला; मृतदेहालाही सोडलं नाही - Marathi News | 4 years of love ended in an instant, lover's thorn removed; The body was not released | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :क्षणभरात संपवलं ४ वर्षांचं प्रेम, प्रियकराचा काटा काढला; मृतदेहालाही सोडलं नाही

Murder Case : डेहराडूनमध्ये एका अल्पवयीन तरुणीने आपल्या नवीन प्रियकरासह जुन्या प्रियकराला रस्त्यातून हटवून त्याचा मृतदेह रायपूर परिसरातील जंगलात पुरला. ...

दुर्दैवी अंत! पाच वर्षांच्या बालकाने टेम्पोने चिरडल्याने जागेवरच सोडला प्राण   - Marathi News | Unfortunate end! A five-year-old boy was crushed by a tempo and died on the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुर्दैवी अंत! पाच वर्षांच्या बालकाने टेम्पोने चिरडल्याने जागेवरच सोडला प्राण  

Accident Case : पोलीस आरोपी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल केला आहे. ...

Ravi Kishan: 'खुप प्रयत्न केले, पण...', अभिनेते आणि खासदार रवी किशन यांच्या मोठ्या भावाचे निधन - Marathi News | Actor and BJP MP Ravi Kishan's brother Ramesh Kishan passed away due to cancer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'खुप प्रयत्न केले, पण...', अभिनेते आणि खासदार रवी किशन यांच्या मोठ्या भावाचे निधन

Ravi Kishan: रमेश किशन यांचे पार्थिव शरीर दिल्लीवरुन वाराणसीत नेले जाणार असून, तिथेच गंगा घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होईल. ...

जेवणाचे निमित्त ठरले,तृतीयपंथीयांसोबत राहणाऱ्या पतीच्या त्रासाला कंटाळूनच तिने संपवले जीवन - Marathi News | Kadhi-bhajya was the occasion, she ended her life after getting fed up with her husband's torturer who living with third genders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेवणाचे निमित्त ठरले,तृतीयपंथीयांसोबत राहणाऱ्या पतीच्या त्रासाला कंटाळूनच तिने संपवले जीवन

ती घराबाहेर पडली. मात्र, याबाबतची माहिती तिच्या आई-वडिलांना कळविली नाही. एवढेच नव्हे तर तिचा शोधही घेण्याचा प्रयत्न त्याने केला नाही. ...

मांसाहारी जेवण देण्यास नकार; चिडलेल्या शेजाऱ्याने केला वृद्धाचा खून - Marathi News | Refusing to serve non-vegetarian food; An old man murdered by an angry neighbor | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मांसाहारी जेवण देण्यास नकार; चिडलेल्या शेजाऱ्याने केला वृद्धाचा खून

पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे ...

१४ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्याचे वडिलांनी केले तुकडे तुकडे अन् फेकले नदीत - Marathi News | The father of a 14-year-old girl who was raped killed accused and thrown into the river | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१४ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्याचे वडिलांनी केले तुकडे तुकडे अन् फेकले नदीत

Rape Case : त्रिलोकचंद (५५, रा. सक्तापूर, मध्य प्रदेश) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. पीडितेच्या वडिलांनी आणि मामाने बलात्कार करणारा त्रिलोकचंद याची हत्या केली. ...

सीएची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या - Marathi News | Suicide of a student preparing for CA. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीएची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Nagpur News सीएची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ऋषभ पुंडलिक भांडेकर (वय २४) असे त्याचे नाव आहे. ...

वडिलांना व्हिडिओ कॉल करून तरुणाने घेतली धरणात उडी - Marathi News | The young man took a video call to his father and jumped into the dam | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वडिलांना व्हिडिओ कॉल करून तरुणाने घेतली धरणात उडी

Bhandara News गाेंदिया जिल्ह्यातील तरुणाने वडिलांना व्हिडिओ काॅल करीत कवलेवाडा धरणात उडी मारली. ही घटना साेमवारी उघडकीस आली. ...