लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

पत्नी गेली सोडून म्हणून दुसऱ्या महिलेला घातली लग्नाची मागणी; नकार दिल्याने झाडली गोळी अन्... - Marathi News | The wife left and went to another woman, demanding to do marriage; A bullet fired for refusing ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी गेली सोडून म्हणून दुसऱ्या महिलेला घातली लग्नाची मागणी; नकार दिल्याने झाडली गोळी अन्...

Shot dead : छगन बंजारा (३०) आणि ममता (२३) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना राजस्थानमधील पाली येथे घडली.  ...

महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडल्याने परिसरात खळबळ - Marathi News | The woman's body was found in a suspicious condition | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडल्याने परिसरात खळबळ

Deadbody Found : बुरारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुप्पा घाटामागील पुलाजवळ ही घटना घडली असून तेथे महिलेचा गळा चिरलेला मृतदेह सापडला आहे. ...

खळबळजनक! क्राईम पेट्रोल पाहून महिलेचा खून; ४६ हजारांच्या दागि्न्यासाठी केले कृत्य - Marathi News | Woman murdered after seeing crime patrol Acts made for jewelery worth Rs 46,000 in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! क्राईम पेट्रोल पाहून महिलेचा खून; ४६ हजारांच्या दागि्न्यासाठी केले कृत्य

मालिका पाहून एकाने शितपेयातून झोपेच्या गोळ्या देऊन ओळखीच्या महिलेचा खून केला ...

असे बँक अधिकारी हवेत! मजुराच्या मृत्यूनंतर खात्यात अल्प रक्कम,तरीही पत्नीस मिळवून दिले ४ लाख - Marathi News | Need such bank officials; After the death of a laborer, his wife got Rs 4 lakh by help of them | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :असे बँक अधिकारी हवेत! मजुराच्या मृत्यूनंतर खात्यात अल्प रक्कम,तरीही पत्नीस मिळवून दिले ४ लाख

मजुराचे अपघाती निधन झाले, हतबल पत्नी बँक खात्यातील रक्कम काढण्यास गेली ...

धक्कादायक; वडिलांच्या वाढदिवशीच स्वीमिंग टँकमध्ये बुडून मुलाचा मृत्यू - Marathi News | Shocking; The boy died on his father's birthday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; वडिलांच्या वाढदिवशीच स्वीमिंग टँकमध्ये बुडून मुलाचा मृत्यू

सांगोला येथील स्वीमिंग टँकमध्ये बुडून दुर्घटना ...

खराब रस्त्याने घेतला बाळ-बाळंतिणीचा बळी; मन हेलावणारी घटना - Marathi News | woman and her new born baby died due to potholes on the road | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खराब रस्त्याने घेतला बाळ-बाळंतिणीचा बळी; मन हेलावणारी घटना

चिंचोली फाट्यानजीक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे चक्क ऑटो रिक्षातच प्रसूती झाली. मात्र, खड्ड्यांच्या त्रासाने प्रसूतीनंतर काही क्षणातच नवजात बाळ दगावले. त्यानंतर काही वेळातच बाळंतीण नताशानेही जगाचा निरोप घेतला. ...

रोडरोमिओने घेतला मुलीच्या पित्याचा बळी; संतप्त नातेवाईकांचा मृतदेहासह पोलीसठाण्यात ठिय्या - Marathi News | road romeo kills minor girl's father; the angry relatives were taken death body to the police station of Kaij | Latest beed News at Lokmat.com

बीड :रोडरोमिओने घेतला मुलीच्या पित्याचा बळी; संतप्त नातेवाईकांचा मृतदेहासह पोलीसठाण्यात ठिय्या

अल्पवयीन मुलीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल केले, जाब विचारताच अल्पवयीन मुलीच्या पित्याला जीवे मारण्याची धमकी दिली. ...

Pune Crime: प्रेमसंबंधातून महिलेचे डोके भिंतीवर आपटून केला खून; अंगावरील दागिनेही चोरले - Marathi News | Murder of a woman by hitting her head on the wall in a love affair Jewelry was also stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: प्रेमसंबंधातून महिलेचे डोके भिंतीवर आपटून केला खून; अंगावरील दागिनेही चोरले

अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल, एटीएम कार्ड असा ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन तो पळून गेला होता ...