लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

अहवाल आल्यानंतरच तपासाला मिळणार दिशा, नातेवाइकांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू - Marathi News | Only after receiving the report, the investigation will get a direction, the work of recording the statements of the relatives will be started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अहवाल आल्यानंतरच तपासाला मिळणार दिशा, नातेवाइकांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू

जय भवानी एसआरए इमारतीस आग लागल्याची माहिती त्वरित अग्निशमन दलाला देण्यात आली हाेती. ...

दुर्दैवी घटना! भीमा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन परप्रांतीय अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू - Marathi News | Three migrant minors drowned while swimming in Bhima river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्दैवी घटना! भीमा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन परप्रांतीय अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

भीमा नदीत ६ जण पोहण्यासाठी गेले असता तिघे वाहून गेले ...

तरुणाची राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या, रेणापूर येथील घटना - Marathi News | A young man committed suicide by hanging himself in his residence, an incident in Renapur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तरुणाची राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या, रेणापूर येथील घटना

सोमनाथ धनंजय खोबरे (वय २४) असे मृत तरुण व्यापाऱ्याचे नाव आहे... ...

मोठी बातमी! नांदेड मृत्यूप्रकरणात त्रिसदस्यीय समितीची रुग्णालय प्रशासनाला क्लिनचीट - Marathi News | Big news! The three-member committee clean-cheats the hospital administration in the Nanded death case | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मोठी बातमी! नांदेड मृत्यूप्रकरणात त्रिसदस्यीय समितीची रुग्णालय प्रशासनाला क्लिनचीट

मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आता चौकशी समितीनेही डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाला क्लीन चीट दिली आहे. ...

Kolhapur: इमारत रंगवताना तोल जाऊन दुसऱ्या मजल्यावरून पडला, उपचारदरम्यान पेंटरचा मृत्यू झाला - Marathi News | Painter died after falling from the second floor while painting a building | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: इमारत रंगवताना तोल जाऊन दुसऱ्या मजल्यावरून पडला, उपचारदरम्यान पेंटरचा मृत्यू झाला

पोर्ले तर्फ ठाणे : मिरज येथील महाविद्यालयाची इमारत रंगवताना दुसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडलेल्या पेंटरचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला ... ...

डोंगरगावात डेंग्यूच्या भीतीने शाळांना १५ दिवसांसाठी टाळे; शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव - Marathi News | Dengue ravages, two toddlers die within a week; Schools in Dongargaon closed for 15 days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डोंगरगावात डेंग्यूच्या भीतीने शाळांना १५ दिवसांसाठी टाळे; शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव

आठवडाभरात दोन चिमुकल्यांचा मृत्यू : दोन रुग्णंवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू ...

संपत्ती विक्रीतून आलेल्या पैशांवर नजर, उच्चभ्रू कॉलनीत भाडेकरुनेच केली वृद्धेची हत्या - Marathi News | An eye on the money coming from the property sale, the tenants in the elite colony killed the old woman. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संपत्ती विक्रीतून आलेल्या पैशांवर नजर, उच्चभ्रू कॉलनीत भाडेकरुनेच केली वृद्धेची हत्या

वृद्धेची हत्या करणाऱ्या भाडेकरूवर यापूर्वीही गुन्हे दाखल; पोलिसांना पाहताच घामाघूम, कानामागचे ओरखडे पाहून ताब्यात ...

केवळ यंत्रणा दोषी कशी, हे तर ‘सरकार’चेच अपयश - Marathi News | Nanded hospital Death cases: How only the system is to blame, it is the failure of the 'Government' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :केवळ यंत्रणा दोषी कशी, हे तर ‘सरकार’चेच अपयश

२४ तासांत नेहमीच १४ ते १६ रुग्ण मृत्यू पावल्याची नोंद होते. परंतु, हे मृत्यू केवळ यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे अथवा उपचाराअभावी होत नाहीत, हेही तेवढेच खरे. ...