लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

अमित शाह यांच्यावर दुःखाचा डोंगर, मोठ्या बहिणीचं मुंबईत निधन - Marathi News | Union Minister Amit Shahs Elder sister Rajeshwaribed Shah passed away in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह यांच्यावर दुःखाचा डोंगर, मोठ्या बहिणीचं मुंबईत निधन

अमित शाह यांची मोठी बहिण राजेश्वरीबेन यांचे मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ...

शासकीय इतमामात स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार - Marathi News | Swarayogini Dr. Prabha Atre funeral in vaikunth smashanbhumi pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासकीय इतमामात स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळत होते आणि प्रभाताईला मनातून अखेरचा निरोप दिला जात होता ...

9 तास वृद्ध महिलेचा मृतदेह चितेवर; मुलींचे संपत्तीसाठी भांडण, स्मशानभूमीत हाय व्होल्टेज ड्रामा - Marathi News | UP Mathura, 9 hours woman's body on pyre; Girls fight for wealth, high voltage drama in graveyard | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :9 तास वृद्ध महिलेचा मृतदेह चितेवर; मुलींचे संपत्तीसाठी भांडण, स्मशानभूमीत हाय व्होल्टेज ड्रामा

या घटनेनंतर मुलींवर टीकेची झोड उठत आहे. ...

विश्रांतवाडीत तरुणाचा खून, उपचारादरम्यान झाला मृत्यू, आरोपीची कारागृहात रवानगी! - Marathi News | Murder of youth in Vishrantwadi death during treatment accused sent to jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विश्रांतवाडीत तरुणाचा खून, उपचारादरम्यान झाला मृत्यू, आरोपीची कारागृहात रवानगी!

विश्रांतवाडी पोलिसांनी गंभीर जखमी व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात कलम वाढ करून खुनाचा गुन्हा दाखल केला ...

सीकरमध्ये कारच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू, ५ जखमी; यमुना 'एक्स्प्रेस-वे'वरही दोन बसची धडक - Marathi News | 6 dead, 5 injured in car collision in Sikar; 40 injured in Dholpur bus accident in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीकरमध्ये कारच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू, ५ जखमी; यमुना 'एक्स्प्रेस-वे'वरही दोन बसची धडक

राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात दोन कारच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. एका उच्च पोलीस ... ...

ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून ईश्वरवठारमध्ये युवक ठार - Marathi News | Youth found dead under sugarcane tractor in Ishwarvathar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून ईश्वरवठारमध्ये युवक ठार

ऊस वाहतूक करणा-या एका ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून एका २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला.  ...

चौदा वर्षाचा मुलगा सायंकाळी घरातून गेला; रविवारी पहाटे त्याचा मृतदेह आढळून आला! - Marathi News | A fourteen-year-old boy left home in the evening His body was found early Sunday morning! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चौदा वर्षाचा मुलगा सायंकाळी घरातून गेला; रविवारी पहाटे त्याचा मृतदेह आढळून आला!

बाहेर जाऊन येतो असे सांगून घरातून गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा, रविवारी पहाटेच्या सुमारास तुळजापूर रोडवर मृतदेह आढळून आला. ...

बहिणीची छेड काढल्याने सराईत गुन्हेगाराचा खून; लष्करमधील खूनाचा उलघडा, तिघांना अटक - Marathi News | Murder of an inn criminal for teasing his sister Murder in the army revealed three arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहिणीची छेड काढल्याने सराईत गुन्हेगाराचा खून; लष्करमधील खूनाचा उलघडा, तिघांना अटक

गुन्हेगारावर प्रयत्न, जबरी चोरी, चोरी, मारहाण, विनयभंग असे किमान २५ गुन्हे दाखल होते ...