लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

मुंबई: आईला म्हणाला, 'लवकरच जेवायला घरी येतो' अन् ओंकारने अटल सेतूवरून मारली उडी; ३६ तासानंतरही शोध सुरूच - Marathi News | He told his mother, 'I'll be home soon for dinner' and Omkar Kavitake jumped off the Atal Setu; Search continues even after 36 hours | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आईला म्हणाला, 'जेवायला घरी येतो' अन् ओंकारने अटल सेतूवरून मारली उडी; ३६ तासानंतरही शोध सुरूच

Atal Setu Suicide: जे जे रुग्णालयात निवासी डॉक्टर असलेल्या ओंकार कवितके याने अटल सेतू पूलावरून खाडीत उडी मारून आयुष्य संपवलं. सोमवारी रात्रीपासून त्याचा शोध सुरू आहे. ...

Daulal Vaishnaw Death: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वडील दाऊलाल यांचे निधन, ८१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Railway Minister Ashwini Vaishnaw father daulal vaishnaw passes away at AIIMS Jodhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Daulal Vaishnaw Death: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वडील दाऊलाल यांचे निधन, ८१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Ashwini Vaishnaw Father Daulal Vaishnaw Passes Away: एम्स जोधपूरमध्ये सकाळी ११ वाजून ५२ मिनिटांनी प्राणज्योत मालवली ...

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी; कार आणि मोबाईल मिळाला, खाडीत शोध सुरू - Marathi News | J.J. Hospital doctor jumps from Atal Setu; Car and mobile phone found, search underway in the bay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी; कार आणि मोबाईल मिळाला, खाडीत शोध सुरू

Atal Setu Suicide News: एका डॉक्टरने अटल सेतूवरून खाडीत उडी मारल्याची घटना सोमवारी रात्री घडली. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. ...

सर्पमित्राला मृत्यू दंश; नागाला वाचवायला गेला आणि स्वतःचाच जीव गमावला, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Snake lover dies after being bitten; went to save snake and lost his own life, video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सर्पमित्राला मृत्यू दंश; नागाला वाचवायला गेला आणि स्वतःचाच जीव गमावला, व्हिडीओ व्हायरल

एका सर्पमित्राचा नागाने दंश केल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ...

Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय? - Marathi News | Mumbai Crime: 'That' video and three crores, CA ends his life in Mumbai, what's in the suicide note? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?

Mumbai Crime news latest: मुंबईतील सांताक्रूझमध्ये एका चार्टड अकाऊंटंटने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आयुष्य संपवण्याचे कारणही धक्कादायक आहे.  ...

आजारी कोंबड्या आणू नका! पोल्ट्री कामगार आणि कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्याचा वाद, चालकाचा मृत्यू - Marathi News | Don't bring sick chickens! Argument between poultry workers and chicken transporter, driver dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजारी कोंबड्या आणू नका! पोल्ट्री कामगार आणि कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्याचा वाद, चालकाचा मृत्यू

लंगड्या व आजारी कोंबड्या गाडीत भरण्यासाठी आणू नका. दुकानदार तसल्या कोंबड्या घेत नाहीत, असे चालकाने पोल्ट्री कामगारांना सांगितले होते ...

दुचाकीवरून संपूर्ण कुटुंब चाललं होतं; टेम्पोची धडक, महिलेचा मृत्यू, २ लहान मुले जखमी - Marathi News | The entire family was riding a bike; Tempo hits them, woman dies, 2 children injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीवरून संपूर्ण कुटुंब चाललं होतं; टेम्पोची धडक, महिलेचा मृत्यू, २ लहान मुले जखमी

दुचाकीस्वार पती, पत्नी आणि दोन मुले लोहगाव भागातून रात्री अकराच्या सुमारास निघाले होते ...

तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार - Marathi News | Three lawyers and 'she' with one demand! Raja Raghuvanshi's family will fight the case against Sonam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार

सोनमनेच राजाचा जीव घेतला असला, तरी यामागे काहीतरी वेगळं कारस्थान होतं, असा दाट संशय राजाच्या कुटुंबाने व्यक्त केला. ...