लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

धक्कादायक ! सर्वजण शेत कामात व्यस्त असताना एकुलत्या एक मुलाने घरी गळफास घेऊन जीवन संपवले - Marathi News | Shocking! While everyone was busy with farm work, the only child commit suicide at home | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! सर्वजण शेत कामात व्यस्त असताना एकुलत्या एक मुलाने घरी गळफास घेऊन जीवन संपवले

मुलाचे वडील संतोष सारंगधर हे मुलाला (हृतिक) गहू बांधण्यासाठी शेतात ये असे म्हणत सकाळीच शेतात निघून गेले. ...

अंगावरची हळद उतरण्यापूर्वीच नवविवाहितेने संपविली जीवनयात्रा - Marathi News | The newlyweds ended their life before the turmeric came off | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अंगावरची हळद उतरण्यापूर्वीच नवविवाहितेने संपविली जीवनयात्रा

Gadchiroli News अंगावरची हळद अजून सुकलीही नसताना लग्नाच्या १८ व्या दिवशी नवविवाहितेेने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. सदर घटना रविवारी वडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पांडूटोला येथे घडली. ...

दारूच्या नशेत पाठीवर मारली थाप; जाब विचारताच रागातून केली हत्या - Marathi News | Murder by stabbing a drunken laborer in the stomach; The wife's manipulation to save the accused husband | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दारूच्या नशेत पाठीवर मारली थाप; जाब विचारताच रागातून केली हत्या

घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण चव्हाण याचा मृत्यू झाला. ...

बाळ बोठे यांचे वेषांतर, गुंगारा आणि अटक | Bal Bothe Arrested | Rekha Jare Case | Maharashtra News - Marathi News | Disguise of Bal Bothe, Gungara and arrest Bal Bothe Arrested | Rekha Jare Case | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळ बोठे यांचे वेषांतर, गुंगारा आणि अटक | Bal Bothe Arrested | Rekha Jare Case | Maharashtra News

...

मेघनाद बोधनकर यांचे निधन - Marathi News | Meghnad Bodhankar passed away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेघनाद बोधनकर यांचे निधन

मेघनाद यांचे पार्थिव सोमवारी सकाळी सात वाजता त्यांच्या वसंतनगर येथील पत्रकार काॅलनीतील निवासस्थानी अन्त्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. येथूनच दुपारी चार वाजता त्यांची अन्त्ययात्रा निघेल आणि अंबाझरी घाटावर त्यांच्यावर अंत्य संस्कार होतील. ...

रेल्वेतून पडल्याने अनोळखी मृत - Marathi News | Stranger dies after falling from train | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वेतून पडल्याने अनोळखी मृत

कसबे सुकेणे शिवारात असलेल्या रेल्वेमार्गावर धावत्या रेल्वेतून पडल्याने डोक्यास दुखापत  झाल्याने एका ६० वर्षीय  अनोळखी इसमाचा  मृत्यू झाला आहे. ...

गोंदे फाट्याजवळ अपघातात महिला ठार - Marathi News | Woman killed in accident near Gonde Fateh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोंदे फाट्याजवळ अपघातात महिला ठार

नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे कार आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या अपघातात एक महिला उपचारादरम्यान ठार झाली असून अन्य तीन जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.१४) रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली . ...

अमळनेरात दोघांनी घेतला गळफास - Marathi News | In Amalnera, the two took the gallows | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात दोघांनी घेतला गळफास

अमळनेर तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी गळफास घेऊन आपला जीवनप्रवास संपविला आहे. ...