लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा! गेल्या 24 तासांत 30,549 नवे रुग्ण, 422 जणांचा मृत्यू; 3 कोटींचा टप्पा पार - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 30,549 new COVID19 cases 422 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा! गेल्या 24 तासांत 30,549 नवे रुग्ण, 422 जणांचा मृत्यू; 3 कोटींचा टप्पा पार

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल तीन कोटीवर गेला आहे. तर कोरोना बळींची संख्या चार लाख झाली आहे. ...

फक्त ५०० रुपयांसाठी थोरल्या भावाने धाकट्या भावाचा घेतला जीव - Marathi News | The elder brother took the life of the younger brother for only 500 rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फक्त ५०० रुपयांसाठी थोरल्या भावाने धाकट्या भावाचा घेतला जीव

Murder Case : संतापलेल्या आरोपीने लहान भावाला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. ...

आईनेच घोटला मुलीचा गळा; मुलगी गतीमंद असल्याने केले हे दुष्कृत्य - Marathi News | The mother strangled the girl; The act of the girl being motionless | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईनेच घोटला मुलीचा गळा; मुलगी गतीमंद असल्याने केले हे दुष्कृत्य

The mother strangled the gir : मुलगी गतीमंद असल्याने तिच्या आईने एका हाताने गळा आणि दुसऱ्‍या हाताने तोंड दाबून आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारे हे कृत्य केले. ...

थरारक! मुलाने केला जन्मदात्याचा खून; पुसद तालुक्यात उडाली खळबळ - Marathi News | Thrilling! Child murder of father; panic situation in Pusad taluka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! मुलाने केला जन्मदात्याचा खून; पुसद तालुक्यात उडाली खळबळ

Murder Case : ही घटना शनिवारी रात्री घडली. रविवारी ही घटना उघडकीस आली. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. ...

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अभियंत्याच्या कुटुंबाला मिळाली तब्बल १ कोटी ४४ लाखांची नुकसान भरपाई - Marathi News | Got compensation of Rs 1 crore 44 lakh to engineer family who died in the accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अभियंत्याच्या कुटुंबाला मिळाली तब्बल १ कोटी ४४ लाखांची नुकसान भरपाई

यंदाच्या लोक अदालतमध्ये मंजूर झालेली ही सर्वात मोठ्या रकमेची नुकसान भरपाई आहे. ...

२५ किलाेमीटर केला आरोपीचा सिनेस्टाइल पाठलाग; तीन दिवस सुरु ठेवली शाेधमाेहिम   - Marathi News | 25 km of accused's cinestyle chase; searching operation continued for three days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२५ किलाेमीटर केला आरोपीचा सिनेस्टाइल पाठलाग; तीन दिवस सुरु ठेवली शाेधमाेहिम  

Crime News : उदगीरच्या खूनप्रकरणातील फरार; आराेपीस कर्नाटकच्या जंगलातून अटक  ...

...म्हणून वेदिका शिंदे हिचा मृत्यू झाला; डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण, वडिलांनीही केले आवाहन - Marathi News | Doctors have informed that Vedika Shinde died due to milk in her breast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून वेदिका शिंदे हिचा मृत्यू झाला; डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण, वडिलांनीही केले आवाहन

भोसरीतील वेदीकाचे वडील सौरव शिंदे, आई व आजोबांनी  उपचारासाठी १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन बाहेर देशातून मागवण्यासाठी मदतीचे आवाहन काही महिन्यांपूर्वी केले होते.   ...

CoronaVirus Live Updates : चिंता वाढली! दुसऱ्या लाटेत कोरोनाने महिलांवर केला सर्वाधिक अटॅक; वेळीच व्हा सावध - Marathi News | CoronaVirus Live Updates corona virus attack on women the most in second wave | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : चिंता वाढली! दुसऱ्या लाटेत कोरोनाने महिलांवर केला सर्वाधिक अटॅक; वेळीच व्हा सावध

CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या वर्षी पहिल्या लाटेत वृद्ध सर्वाधिक बळी पडले होते. मात्र यावर्षी दुसऱ्या लाटेत महिला आणि तरुणांनाही अधिक संसर्ग होत आहे. ...