सकाळी १० च्यासुमारास जगदिशला अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी घरातील सदस्यांना माहिती दिली. तत्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान जगदिशचा मृत्यू झाला. त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. ...
शनिवारी सकाळी मोगरा गावातील काही नागरिकांना नालीत दुचाकी पडल्याचे दिसून आले. कुणाची दुचाकी आहे याची पाहणी करीत असताना तेथे दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी ओळख पटविली तेव्हा रेंगेपार येथील महेश का ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण प्रेयस (वय 23) याचे 14 नोव्हेंबर रोजी कोमल नावाच्या मुलीशी लग्न झाले होते आणि यानंतर पाच दिवसांनी शुक्रवारी शामली जिल्ह्यातील चुन्सा गावात त्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. ...
नाशिक जिल्ह्यातील देवळा-नाशिक राज्यमार्गावरील रामेश्वर फाट्याजवळील दुर्गा हॉटेलसमोर शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात रामेश्वर (ता.देवळा) येथील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच, तर एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ...