लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

खळबळजनक! अंबरनाथमध्ये अज्ञात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या - Marathi News | An unidentified youth was stoned to death in Ambernath | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! अंबरनाथमध्ये अज्ञात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

Murder Case : अंबरनाथ पश्चिम पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृत तरुणाची ओळख पटविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.  ...

१० रुपयाच्या कारणावरून दारूविक्रेत्याची हत्या - Marathi News | three killed a liquor seller by dragging knife over a fight for 10 rupees | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१० रुपयाच्या कारणावरून दारूविक्रेत्याची हत्या

अवघ्या दहा रुपयांच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला गेला. यात भांडणाऱ्यांमधील वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या दारूविक्रेत्याची तिघांनी चाकूने सपासप वार करून हत्या केली. ...

भरधाव पिकअप झाडावर आदळून पलटी; ४ ठार, ८ गंभीर जखमी - Marathi News | 4 killed, 8 seriously injured as bolero pickup overturns after collides on to tree | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव पिकअप झाडावर आदळून पलटी; ४ ठार, ८ गंभीर जखमी

रविवारी पहाटे ३ च्या सुमारास संत्रा भरून जात असलेली भरधाव पिकअप झाडावर आदळून पलटी झाली. या भीषण घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला. तर, ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ...

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोरोना संसर्गाचा बळी - Marathi News | Victim of corona infection on New Year's Day | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले : बेफिकिरी महागात पडणार

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून सातत्याने पटवून दिले जात आहे. मात्र, कालावधी संपूनही अनेकांनी लस घेतली नाही. डिसेंबर २०२१ मध्ये कोविड रुग्णांची संख्या तीनपर्यंत खाली घसरली होती. आता वाढू लागली. या प ...

माताराणी माझं काय चुकलं?, दुर्घटनेतील मृत डॉक्टरच्या पत्नीने फोडला टाहो - Marathi News | Mother, what did I do wrong? vaishnodevi mishap death of gorakhpur doctor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माताराणी माझं काय चुकलं?, दुर्घटनेतील मृत डॉक्टरच्या पत्नीने फोडला टाहो

अजून माझ्या हातातील मेहंदीचा रंगही गेला नाही आणि माता राणीने माझा पती हिरावून घेतला. मी असं काय पाप केलं होतं?, वैष्णो माताने माझ्यासोबत असं का, माझं काय चुकलं होतं? ...

नागपुरातील माॅलमधील बाथरूममध्ये विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by taking poisonous substance in the bathroom of the mall of Big Bazaar in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील माॅलमधील बाथरूममध्ये विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या

Nagpur News रामदासपेठमधील बिग बाजारच्या माॅलमध्ये असलेल्या बाथरूममध्ये विषारी द्रव्य प्राषन करून राघवेश यशवंत मेश्राम (५०) या व्यक्तीने आत्महत्या केली. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. ...

आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या नैराश्यातून? - Marathi News | Ayurveda college student commits suicide due to depression? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या नैराश्यातून?

हिरावाडीतील कमलनगर येथे असलेल्या सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील श्रुती सुरेश सानप (२२) या विद्यार्थिनीने बुधवारी रात्री महाविद्यालयाला लागून असलेल्या वस्तीगृहाच्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन ...

प्रेमीयुगुलाने ट्रेनसमोर उडी मारून संपवले जीवन; लग्नासाठी कुटुंबीयांचा होता विरोध - Marathi News | Couple ended her life by jumping in front of a train; The family was opposed to the marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमीयुगुलाने ट्रेनसमोर उडी मारून संपवले जीवन; लग्नासाठी कुटुंबीयांचा होता विरोध

Suicide Case : पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दोघांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर दोघांच्याही कुटुंबात खळबळ उडाली आहे. ...