लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

गोळी झाडण्याचा सराव करून 'तिने' साधला सासूवर नेम - Marathi News | woman arrested for killing mother-in-law by gun firing over small fights | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गोळी झाडण्याचा सराव करून 'तिने' साधला सासूवर नेम

रोज होणाऱ्या वादातून कंटाळून तरुण सुनेने शेजारी राहणाऱ्या निवृत्त जेलरची सर्व्हिस रिव्हॉल्वर चोरून त्यातून सासूवर गोळी झाडली. त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वृद्ध सासूचा जागीच मृत्यू झाला होता. ...

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन - Marathi News | Veteran writer Anil Avchat passes away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गतवर्षीचा (2021) मसाप जीवनगौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. ...

Charanjit Singh: ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारे हॉकीचे दिग्गज खेळाडू चरणजित सिंग यांचे निधन - Marathi News | Charanjit Singh: Olympic gold medalist hockey legend Charanjit Singh dies at 92 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारे हॉकीचे दिग्गज खेळाडू चरणजित सिंग यांचे निधन

चरणजीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली 1964च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले होते. ...

बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, दहेगाव जंगल परिसरातील घटना  - Marathi News | One killed in leopard attack at dahegaon forest division | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, दहेगाव जंगल परिसरातील घटना 

जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेल्या एकावर बिबट्याने हल्ला चढवत १०० मीटर फरफटत ओढत नेऊन ठार केले. ...

'ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर...' गाणं गुणगुणायचे मित्र, एकत्र केली आत्महत्या - Marathi News | 'Yeh dosti hum nahi chodenge, todenge dum magar ...' was singing song together, now committed suicide together | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर...' गाणं गुणगुणायचे मित्र, एकत्र केली आत्महत्या

Suicide Case : ही घटना पलामूच्या नोदिहा बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चराई-2 ची परिसरातील आहे. मंगळवारी या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. ...

झाडाला लटकलेला आढळला मृतदेह, दोन मुलांच्या डोक्यावरून पित्याचे छत्र हरपले - Marathi News | The body was found hanging from a tree, father of the two children committed suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झाडाला लटकलेला आढळला मृतदेह, दोन मुलांच्या डोक्यावरून पित्याचे छत्र हरपले

Suicide case : आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...

मंत्रालयाजवळ बंदोबस्तात असलेल्या जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या - Marathi News | Soldier shot dead near Mantralaya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयाजवळ बंदोबस्तात असलेल्या जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ९.५० च्या सुमारास ही घटना घडली. शिंदे यांची एका शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ...

हृदयद्रावक! पत्नीला स्वयंपाक कर म्हणाला अन् तो फासावर झुलला.. - Marathi News | man commits suicide by hanging himself in korada amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हृदयद्रावक! पत्नीला स्वयंपाक कर म्हणाला अन् तो फासावर झुलला..

अरविंद हा दारू पिऊन घरी आला, त्याने पत्नीला स्वयंपाक बनवायला सांगितले. पत्नी शेतातील घराच्या बाहेर स्वयंपाक बनवत असताना अरविंद हा घरात होता. त्याने आतून कडी लावली व पंख्याला शेला बांधून गळफास घेतला. ...