लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

बापाने मुलासह घेतली धावत्या मेल समोर उडी; विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावरील थरकाप उडवणारी घटना - Marathi News | The father jumped in front of the running mail taken with the child; Trembling incident at Vitthalwadi railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बापाने मुलासह घेतली धावत्या मेल समोर उडी; विठ्ठलवाडी स्थानकावरील थरकाप उडवणारी घटना

दुर्घटनेत गाडीची धडक बसल्याने प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला मात्र स्वराज ट्रॅक मधून बाहेर पडल्याने तो या अपघातात आश्चर्यकारकरीत्या बचावला. ...

पूर्ववैमनस्यातून अपहरण करून तरुणाचा खून; आळंदी पोलिसांनी केली दोघांना अटक - Marathi News | Kidnap and murder in Pimpri; Alandi police arrested two person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पूर्ववैमनस्यातून अपहरण करून तरुणाचा खून; आळंदी पोलिसांनी केली दोघांना अटक

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि लक्ष्मण शिंदे यांचे भांडण झाले होते. ...

भीषण अपघातात दोन शिक्षिकांचा मृत्यू, शतपावली करताना काळाचा घाला - Marathi News | Accident : Two teachers killed in road mishap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भीषण अपघातात दोन शिक्षिकांचा मृत्यू, शतपावली करताना काळाचा घाला

Accident Case : ही घटना बुधवारी (ता. १६) फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. ...

शिवीगाळ केल्याने शेजाऱ्याचा चिरला गळा, पळून जाताना वेदनेने विव्हळत पडला रस्त्यावर - Marathi News | Neighbor's slit throat after using bad word, fell on the road while fleeing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवीगाळ केल्याने शेजाऱ्याचा चिरला गळा, पळून जाताना वेदनेने विव्हळत पडला रस्त्यावर

Murder Case : बुधवारी करणी विहार पोलीस ठाण्याने विवेक विहार येथील रहिवासी नंदलाल शर्मा याला हत्येप्रकरणी अटक केली. ...

मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांच्यासह त्यांच्या पुत्राची हत्या - Marathi News | Former Registrar of Open University Nanasaheb Kapdanis brutally murdered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांच्यासह त्यांच्या पुत्राची हत्या

Murder Case : व्यावसायिकाला बेड्या, गडगंज संपत्ती लाटण्यासाठी पित्यासह पुत्राचाही काढला काटा; जिल्ह्याबाहेर मृतदेह पेटविले ...

खळबळजनक ! कारमधील स्फोटानंतर मृतावस्थेत आढळले नग्न कपल; गांधेली शिवारातील घटना - Marathi News | Exciting! Naked couple found dead after car explosion; Incidents in Gandheli Shivara | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खळबळजनक ! कारमधील स्फोटानंतर मृतावस्थेत आढळले नग्न कपल; गांधेली शिवारातील घटना

कार शहरातील एका बिल्डरची असल्याची माहिती असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ...

शेतीच्या वाटणीवरून वाद; मुलानेच पित्यावर घातले चाकूने ३० घाव - Marathi News | Disputes over agricultural distribution son stabbed father to death | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतीच्या वाटणीवरून वाद; मुलानेच पित्यावर घातले चाकूने ३० घाव

मनात राग असलेला त्यांचा लहान मुलगा हरिदासने झोपेतच पित्यावर चाकूने वार केले. एकदा नव्हे, तर तब्बल ३० वेळा स्वत:च्या वडिलांचे शरीर भोसकून काढले. ...

नाशिक-पुणे महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात, पती-पत्नीचा जागीच मृत्यू - Marathi News | Two-wheeler accident on Nashik-Pune highway, husband and wife died on the spot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-पुणे महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

डंपरच्या धडकेत विठ्ठल घुगे, सुनिता घुगे पती-पत्नीचा जागीच मृत्यू, नाशिक-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच... ...