लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Suicide: बारामतीत महावितरण अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | MSEDCL engineer commits suicide in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Suicide: बारामतीत महावितरण अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या

अभियंत्याने आत्महत्या का केली, याबाबत कारण स्पष्ट होऊ शकले नाही ...

लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीत, साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी; हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | The demise of lata mangeshkar left a huge void in the field of music and literature harshvardhan patil reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीत, साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी; हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया

राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, ज्येष्ठ विचारवंत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे ...

आठवण; सोलापूर महापालिकेने लतादीदींना मानपत्र देऊन केला होता सन्मान - Marathi News | Memories; Latadidi was honored by Solapur Municipal Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आठवण; सोलापूर महापालिकेने लतादीदींना मानपत्र देऊन केला होता सन्मान

लतादीदींनी पहिले गाणे गायिले होते सोलापुरात ...

विषबाधेतून बिबट्यासह दोन कोल्ह्यांचा मृत्यू; अड्याळ वनपरिक्षेत्रातील घटना - Marathi News | Two foxes, including a leopard, wild cat die from poisoning in adyal forest division bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विषबाधेतून बिबट्यासह दोन कोल्ह्यांचा मृत्यू; अड्याळ वनपरिक्षेत्रातील घटना

काही प्राणी मृतावस्थेत असल्याचीही माहिती मिळाल्याने त्यांनी तब्बल तीन किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. यात बिबट्यासह दोन कोल्हे (जॅकल), तीन रानकुत्रे व एका कालव्यात रानमांजर (बेलमांजर) मृतावस्थेत आढळून आले. ...

थरारक ! गळ्यात आधारकार्ड लटकवित महिलेने धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी - Marathi News | Thrilling! A woman with Aadhaar card around her neck jumped in front of a running train | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :थरारक ! गळ्यात आधारकार्ड लटकवित महिलेने धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी

महिलेने आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे समजू शकले नाही. ...

मातापित्याचा एकमेव आधार हरवला; कर्तव्यवरील ट्रॅकमॅनचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू - Marathi News | Lost the sole support of the parents; Trackman on duty dies in train crash | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मातापित्याचा एकमेव आधार हरवला; कर्तव्यवरील ट्रॅकमॅनचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

आई वडिलांना एकुलता एक मुलगा नौकरीला लागल्याने आधार मिळाला होता. ...

डॉ. हनुमंत धर्मकारे हत्या प्रकरणातील आरोपी २४ दिवसांनंतर जेरबंद - Marathi News | main accused in umarkhed massacre arrested after 24 days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डॉ. हनुमंत धर्मकारे हत्या प्रकरणातील आरोपी २४ दिवसांनंतर जेरबंद

Dr. Hanumantha Dharmakare murder case : उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डाॅ. हनुमंत धर्मकारे यांच्या मारेकऱ्याला २४ दिवसांनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशमधील धार येथून अटक केली. ...

बेपत्ता वेदांतचा मृतदेह आढळला विहिरीत, परिसरात खळबळ - Marathi News | 15 year old missing boy found dead in a well | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बेपत्ता वेदांतचा मृतदेह आढळला विहिरीत, परिसरात खळबळ

२ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झालेल्या वेदांतचा मृतदेह आज सकाळी घराजवळील विहीरीत आढळून आला. ...