लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

नराधमाला फाशीची शिक्षा, जेवण भरवण्याच्या बहाण्याने सोबत नेले अन् चिमुकलीवर बलात्कार करून केली हत्या - Marathi News | Rape of a five year old girl in dhanbad jharkhand sentenced to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्याय मिळाला! ५ वर्षाच्या चिमुकलीसोबत दुष्कृत्य करून हत्या करणाऱ्यास फाशी

Rape Case : POCSOचे विशेष न्या. प्रभाकर सिंह यांच्या न्यायालयाने डब्ल्यू मोदीला मुलीवर बलात्कार केल्यानंतर हत्या आणि पुरावे लपविल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. ...

भरधाव खाजगी बस ट्रकवर आदळली; बसमधील क्लीनर ठार - Marathi News | speedy private bus collided with a truck; Kill the cleaner in the bus | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भरधाव खाजगी बस ट्रकवर आदळली; बसमधील क्लीनर ठार

जालना-औरंगाबाद महामार्गावरील नूर हॉस्पिटल समोर गतिरोधक असून येथे कसलाही सूचना फलक नाही. ...

NDA: देशसेवेचे स्वप्न घेऊन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनित दाखल झालेल्या मुलाचा मृत्यू - Marathi News | Suspicious death of a boy who was admitted to the National Defense Academy with a dream of serving the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :NDA: देशसेवेचे स्वप्न घेऊन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनित दाखल झालेल्या मुलाचा मृत्यू

विद्यार्थी १४७ व्या तुकडीचा विद्यार्थी असून ७ फेब्रुवारीलाच तो प्रबोधिनीत दाखल झाला होता ...

अज्ञात वाहनाला धडकून दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler killed in collision with unknown vehicle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात वाहनाला धडकून दुचाकीस्वार ठार

मुंबई - आग्रा महामार्गावर टेहरे गावाजवळ दुचाकीने पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुरलीधर बन्सी जोपळे (रा. सुरगाणा) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी अनुसया जोपळे ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ...

इंस्टाग्रामवर मित्रांनी बनवले फेक अकाउंट, अश्लील फोटो, कमेंट्समुळे व्यथित होऊन तरुणीने केली आत्महत्या  - Marathi News | Friend Make Fake instagram profiles, pornographic photos, comments made by girl commits suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंस्टाग्रामवर मित्रांनी बनवले फेक अकाउंट, अश्लील फोटो, कमेंट्समुळे व्यथित होऊन तरुणीने केली आत्महत्या 

Suicide Case : दुखावलेल्या तरुणीने आत्महत्या केली. पोलिसांनी यमुना नदीतून मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर कुटुंबाची दयनीय अवस्था झाली आहे. ...

Accident: पुण्यात रस्ता ओलांडताना बसच्या चाकाखाली येऊन ज्येष्ठ महिलेचा मृत्यू - Marathi News | A senior woman died after falling under the wheel of a bus while crossing the road in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: पुण्यात रस्ता ओलांडताना बसच्या चाकाखाली येऊन ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

बसचालक व वाहक यांना अपघात करणाऱ्या बससह पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

जादूटोण्याच्या संशयावरून मुलाचे डोके सटकले; जन्मदात्या बापाची दगडाने ठेचून हत्या - Marathi News | man killed his father by crushing him with stone On suspicion of witchcraft | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जादूटोण्याच्या संशयावरून मुलाचे डोके सटकले; जन्मदात्या बापाची दगडाने ठेचून हत्या

एकुलता एक असलेला अभिषेक मनोरुग्ण व गतिमंद असल्याचे सांगितले जाते. त्याचा हा कथित आजार दूर करण्याकरिता विष्णुपंत टाकरखेडे पत्नीसह खासगी वाहनाने अभिषेकला घेऊन राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात गेले होते. ...

तरुणी लहान भावाला बोलली, आईच्या बेडरुममध्ये झोप; त्यानंतर घरात होत्याचं नव्हतं झालं! - Marathi News | A young woman committed suicide by hanging herself on Phulewadi Ring Road in Kolhapur. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणी लहान भावाला बोलली, आईच्या बेडरुममध्ये झोप; त्यानंतर घरात होत्याचं नव्हतं झालं!

कोल्हापूरमधील धक्कादायक घटना ...