लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरचा आत्मा जाणणारे इतिहास अभ्यासक रफत कुरेशी यांचे निधन - Marathi News | History expert Rafat Qureshi passes away; The soul-knowing personality of Chhatrapati Sambhajinagar was lost | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरचा आत्मा जाणणारे इतिहास अभ्यासक रफत कुरेशी यांचे निधन

छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासाला उजाळा देणारे हेरिटेज वॉक आजही नागरिकांच्या मनात घर करून आहे. ...

Satara: भरधाव कार ट्रकखाली घुसली, कोल्हापुरातील एकजण ठार; एअर बॅग उघडूनही मृत्यू - Marathi News | Speeding car rammed into truck in Satara, one killed in Kolhapur; Death even with the air bag open | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: भरधाव कार ट्रकखाली घुसली, कोल्हापुरातील एकजण ठार; एअर बॅग उघडूनही मृत्यू

पुणे-बंगळुरू महामार्गावर मलकापूरच्या हद्दीत अपघात ...

ट्रकच्या चाकाखाली सापडून बुलढाण्याचा वारकरी ठार, ट्रकचालक पसार; साताऱ्यातील घटना - Marathi News | Buldhana Warkari found under truck wheel killed, truck driver escapes; The incident in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ट्रकच्या चाकाखाली सापडून बुलढाण्याचा वारकरी ठार, ट्रकचालक पसार; फलटणमधील घटना

दिंडीसोबत चालत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने दिली धडक, फलटण तालुक्यातील विडणी येथे घडला अपघात ...

ज्येष्ठ स्त्रीवादी  लेखिका, स्त्री चळवळीच्या अग्रणी कार्यकर्त्या डॉ. विद्युत भागवत यांचे निधन - Marathi News | Senior Feminist Writer Dr Vidyut Bhagwat passed away in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ स्त्रीवादी  लेखिका, स्त्री चळवळीच्या अग्रणी कार्यकर्त्या डॉ. विद्युत भागवत यांचे निधन

प्रसिध्द लेखक व फास्टर फेणे फेम भा. रा. भागवत यांची त्या सून होत्या ...

लंडनमध्ये BBCच्या पत्रकाराची पत्नी, दोन मुलींची तीर मारून हत्या; २६ वर्षीय संशयित ताब्यात - Marathi News | Crossbow murder suspect found after BBC journalist wife and daughters killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनमध्ये BBCच्या पत्रकाराची पत्नी, दोन मुलींची तीर मारून हत्या; २६ वर्षीय संशयित ताब्यात

ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये संध्याकाळच्या वेळी तीर मारून धनुष्यबाणासारख्या शस्त्राने केला खून ...

मातृ सुरक्षा दिन विशेष: कोल्हापूर आरोग्य मंडळांतर्गत पाच वर्षांत ३८६ मातांचा प्रसूती काळात मृत्यू  - Marathi News | 386 mothers died during Pregnancy under Kolhapur Health Board in five years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मातृ सुरक्षा दिन विशेष: कोल्हापूर आरोग्य मंडळांतर्गत पाच वर्षांत ३८६ मातांचा प्रसूती काळात मृत्यू 

विविध योजनांच्या माध्यमातून ९३ कोटी वितरित ...

रेल्वेत चढताना तोल जाऊन कल्याणच्या प्रवाशाचा मृत्यू - Marathi News | A passenger from Kalyan died after falling while boarding the train | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेल्वेत चढताना तोल जाऊन कल्याणच्या प्रवाशाचा मृत्यू

शेख हे कल्याणचे रहिवासी होते. व्यवसायाने ते वास्तूविशारद होते. ...

नदीच्या पुरात वाहून गेल्याने पत्नीचा मृत्यू, पती बेपत्ता - Marathi News | Wife dies, husband goes missing after being swept away in river flood | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नदीच्या पुरात वाहून गेल्याने पत्नीचा मृत्यू, पती बेपत्ता

हिंगणाकाझीचे पोलीस पाटील विनोद फासे यांनी या घटनेची माहिती मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्याला दिली... ...