लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

'दीदी दरवाजा उघडत नाहीये', बहिणीची हाक, युवतीने उचलले होते टोकाचे पाऊल - Marathi News | Sister is not opening the door the sister's call the young woman took the extreme step in shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दीदी दरवाजा उघडत नाहीये', बहिणीची हाक, युवतीने उचलले होते टोकाचे पाऊल

वडिलांनी दरवाजा तोडल्यावर युवतीने स्वतःला संपवल्याचे दिसून आले ...

कुलर लावताना शॉक लागून दोन सख्या जावांचा मृत्यू; पूर्णा तालुक्यातील गौर येथील घटना - Marathi News | Two sister-in -laws die due to shock from cooler; Incident in Gaur, Purna taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कुलर लावताना शॉक लागून दोन सख्या जावांचा मृत्यू; पूर्णा तालुक्यातील गौर येथील घटना

ऐन सणासुदीत ही दुर्देवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ...

Sangli: चप्पल विसरले म्हणून मागे फिरल्या अन् मृत्यू ओढावला; तडवळे येथे वीज पडून महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman dies after being struck by lightning in Tadavale, Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: चप्पल विसरले म्हणून मागे फिरल्या अन् मृत्यू ओढावला; तडवळे येथे वीज पडून महिलेचा मृत्यू

शिराळा : तडवळे ( ता.शिराळा) येथील सुनंदा पांडुरंग पाटील (वय ४५) या महिलेचा अंगावर वीज पडून जागेवरच मृत्यू झाला. ... ...

अपघातात दगावलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी, कोल्हापुरातील एका हॉस्पिटलमध्ये घडला हीन प्रकार - Marathi News | Theft of the mangalsutra from the neck of a woman who died in an accident, a heinous incident occurred in a hospital in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अपघातात दगावलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी, कोल्हापुरातील एका हॉस्पिटलमध्ये घडला हीन प्रकार

पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याची भीती घालताच एका सफाई कर्मचारी महिलेने चोरलेले मंगळसूत्र परत केले ...

साऊथ अभिनेत्याचं ४८व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन, काही दिवसांपूर्वीच झालेली बायपास सर्जरी - Marathi News | south actor manoj bharathiraja dies due to heart attack at the age of 48 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ अभिनेत्याचं ४८व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन, काही दिवसांपूर्वीच झालेली बायपास सर्जरी

साऊथ सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. कालच अभिनेता शिहान हुसैनी यांचं कर्करोगाने निधन झालं. त्यानंतर मंगळवारीच अभिनेता आणि दिग्दर्शक मनोज के. भारतीराजा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ...

देवदर्शन करून येताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन् तीन मित्रांनी प्राण गमावले - Marathi News | Three people lost control of their bike while visiting a temple and lost their lives on Chikhali - Jafrabad road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवदर्शन करून येताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन् तीन मित्रांनी प्राण गमावले

एकाच चितेवर तिघांना दिला अग्निडाग; पिंप्री गावावर दुःखाचा डोंगर कोसळला  ...

कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंगचे CEO हान जोंग ही यांचं निधन, किती आहे नेटवर्थ? - Marathi News | Samsung Electronics co CEO Han Jong hee dies of cardiac arrest at 63 know his networth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंगचे CEO हान जोंग ही यांचं निधन, किती आहे नेटवर्थ?

Samsung CEO Han Jong-hee Death: दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे को-सीईओ हान जोंग-ही यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ...

अखेर कर्करोगाशी झुंज अपयशी! प्रसिद्ध अभिनेत्याचं ब्लड कॅन्सरने ६०व्या वर्षी निधन - Marathi News | actor Shihan Hussaini died deu to blood cancer at the age of 60 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर कर्करोगाशी झुंज अपयशी! प्रसिद्ध अभिनेत्याचं ब्लड कॅन्सरने ६०व्या वर्षी निधन

प्रसिद्ध अभिनेता आणि कराटे चॅम्पियन शिहान हुसैनी यांचं कर्करोगाने निधन झाले आहे. ते ६० वर्षांचे होते. ब्लड कॅन्सरशी ते लढा देत होते. मात्र कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची ही झुंज अपयशी ठरली. ...