लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

खुशबू ठाकरे मृत्यू: शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षिका निलंबित; आदिवासी प्रकल्प विभागाची कारवाई - Marathi News | Khushboo Thackeray death School principal, superintendent suspended Tribal Projects Department takes action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खुशबू ठाकरे मृत्यू: शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षिका निलंबित; आदिवासी प्रकल्प विभागाची कारवाई

चुकीची औषधे देणाऱ्या डॉक्टरांवर कधी कारवाई करणार, असाही प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे ...

ट्रक मागे घेताना चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू; लोणी काळभोरमधील रामाकृषी कंपनीतील घटना - Marathi News | A young man died after being crushed under the wheels of a truck while backing it up; Incident at Ramakrishni Company in Loni Kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रक मागे घेताना चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू; लोणी काळभोरमधील रामाकृषी कंपनीतील घटना

पसार ट्रक चालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे ...

Shirur Accident: शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू - Marathi News | Terrible accident at Nhaware in Shirur taluka Three members of the same family die | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

कंटनेर व स्विफ्ट गाडी यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला असून, स्विफ्टचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. ...

Ratnagiri: चालकाचा ताबा सुटून कार दरीत कोसळली, चिरेखाण व्यावसायिकाचा मृत्यू - Marathi News | Businessman dies after car falls into ravine after driver loses control | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: चालकाचा ताबा सुटून कार दरीत कोसळली, चिरेखाण व्यावसायिकाचा मृत्यू

गुहागर : गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या बाजूला २० फूट खाेल दरीत काेसळून झालेल्या अपघातात चिरेखाण व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू ... ...

Hingoli: वाळू माफियांचा उच्छाद! भरधाव टिप्परने चिरडल्याने नवरदेवाचा जागीच मृत्यू - Marathi News | Hingoli: Sand mafia rampage! A speeding tipper crushed the groom, relatives blocked the road | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: वाळू माफियांचा उच्छाद! भरधाव टिप्परने चिरडल्याने नवरदेवाचा जागीच मृत्यू

Hingoli News: आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह उचलला जाणार नाही, असा पवित्रा संतप्त नातेवाइकांनी घेतला होता. ...

ब्लास्टिंग करताना जिलेटिन स्फोट; कामगार १० फूट उंच उडून पडला विहिरीत, जागीच मृत्यू - Marathi News | Gelatin explosion while blasting; Worker falls 10 feet into well, dies on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :ब्लास्टिंग करताना जिलेटिन स्फोट; कामगार १० फूट उंच उडून पडला विहिरीत, जागीच मृत्यू

अंबाजोगाई तालुक्यातील तळेगाव शिवारातील घटना; अन्य दोन मजूर गंभीर जखमी ...

Video: हिंजवडी जळीतकांडात ट्विस्ट; कंपनी मालकाचा मोठा खुलासा, 'आम्ही त्याचा एकही रुपया थकवला नाही' - Marathi News | Twist in Hinjewadi burning case Big revelation from company owner We didn't spend a single rupee on it | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडी जळीतकांडात ट्विस्ट; कंपनी मालकाचा मोठा खुलासा, 'आम्ही त्याचा एकही रुपया थकवला नाही'

दिवाळीचा बोनस न दिल्याने आणि इतर कामेही सांगितल्याचा राग झाल्याने चालकानेच गाडीतील कामगारांना संपवल्याचे उघडकीस आले आहे ...

दुचाकीवरून कोसळले अन् ट्रकने चिरडले - Marathi News | Fell from bike and crushed by truck | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुचाकीवरून कोसळले अन् ट्रकने चिरडले

या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. ...