लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

दुचाकीसमोर आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात गमावला जीव - Marathi News | A Man lost its life in an attempt to save a dog that came in front of the bike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुचाकीसमोर आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात गमावला जीव

फुलंब्री बसस्थानकाजवळ दुचाकीसमोर अचानक कुत्रा आला. ...

धक्कादायक घटना! सेल्फीचा नाद जीवावर बेतला; ८०० फूट दरीत पडून महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman dies after falling into valley while taking selfie in Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक घटना! सेल्फीचा नाद जीवावर बेतला; ८०० फूट दरीत पडून महिलेचा मृत्यू

Woman dies when taking selfie News: सहा तासांच्या अथक प्रयत्नाने दरीतून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. महू मंडलेश्वार घाट मार्गात ही घटना घडली ...

दोन वाहनचालकांच्या निष्काळजीपणात वृद्धेचा गेला बळी - Marathi News | The old woman fell victim to the negligence of two drivers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन वाहनचालकांच्या निष्काळजीपणात वृद्धेचा गेला बळी

Accident, dead old woman निष्काळजीपणे वाहन चालवून कार आणि ऑटोचालकाने एकमेकांना धडक मारल्याने ऑटोतील वृद्धेचा करुण अंत झाला. तर तिची मुलगी जबर जखमी झाली. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला. ...

धक्कादायक! आंबेगाव येथे तोल जाऊन विहिरीत पडल्याने तरुणाचा मृत्यू  - Marathi News | Shocking! A young man died after falling into a well at Ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! आंबेगाव येथे तोल जाऊन विहिरीत पडल्याने तरुणाचा मृत्यू 

हा तरुण अंघोळीसाठी विहिरीवर गेला होता. त्याला पोहता येत नव्हते. ...

मासे पकडण्यासाठी गेलेल्या मामा-भाच्याचा तळ्यात बुडून मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना  - Marathi News | Shocking! two peson drown who went to caught fishing in lake ; Incidents in Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मासे पकडण्यासाठी गेलेल्या मामा-भाच्याचा तळ्यात बुडून मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना 

चार जण शेताच्या बाजूला असलेल्या महादेवाच्या तळ्यामध्ये मासेमारी करण्यासाठी सकाळी गेले होते.. ...

अपघात विम्याबाबत शेतकरी अनभिज्ञ; तीन वर्षांत जालन्यातील केवळ १४१ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ - Marathi News | Farmers ignorant of accident insurance; In three years, only 141 farmers in Jalna benefited from the scheme | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अपघात विम्याबाबत शेतकरी अनभिज्ञ; तीन वर्षांत जालन्यातील केवळ १४१ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ

अपघाती मृत्यू अथवा दोन डोळे, दोन अवयव निकामी होणे, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाख रुपये मिळतात. ...

महामार्ग नव्हे मृत्यूचे सापळे ! राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर मागील दहा महिन्यांत १२१ अपघातात ७२ जणांचा बळी - Marathi News | Death traps, not highways! 72 killed in 121 accidents on national and state highways in last 10 months | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महामार्ग नव्हे मृत्यूचे सापळे ! राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर मागील दहा महिन्यांत १२१ अपघातात ७२ जणांचा बळी

जालना- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे, जालना- बीड महामार्गाचे संथगतीने सुरू असलेले काम आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांची अवस्था बिकट झाली आहे. ...

राजगुरूनगर परिसरात बिबट्याचे बछडे आढळले मृतावस्थेत; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण  - Marathi News | Leopard cubs found dead in Rajgurunagar area; An atmosphere of fear among the citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरूनगर परिसरात बिबट्याचे बछडे आढळले मृतावस्थेत; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये हे बछडे मृत झाले असून त्याच्या शरीरावर फाडल्याच्या आणि ओरबाडल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत. ...